जग्गी वासुदेव तथा सद्गुरू यांना आणि त्यांच्या ईश फाउंडेशनला लक्ष्य करण्याचे उद्योग कुणी करत आहेत का असा संशय एका प्रकरणामुळे निर्माण झालेला आहे.