विनय आपटे प्रतिष्ठानच्या लघुपट स्पर्धेचे पारितोषिक वितरण

विनय आपटे प्रतिष्ठानच्या लघुपट स्पर्धेचे पारितोषिक वितरण

विनय आपटे प्रतिष्ठानच्या माध्यमातून लघुपट स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होईल. विलेपार्ले (पू.) येथील साठ्ये महाविद्यालयात या पुरस्कारांचे वितरण होईल. तसेच विजेत्या फिल्मचे स्क्रिनिंगही होईल.

अधिक माहितीसाठी  vinayaptepratishthan@gmail.com या ठिकाणी संपर्क करता येईल.

हे ही वाचा:

मंदिरांमधून मूर्तींची चोरी करणाऱ्या यासीन आणि आमीनच्या मुसक्या आवळल्या

दलित कुटुंबाला मुस्लीम समाजातील व्यक्तींकडून धमक्या

हे आंदोलन की, भाजपाला मारलेली शिट्टी?

मालेगाव व्होट जिहाद घोटाळा: नामको बँकेच्या व्यवस्थापकासह सहव्यवस्थापकाला अटक

 

 

Exit mobile version