एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ट्रेनच्या डब्यात मुस्लिम पुरुष नमाज अदा करताना दिसत आहेत. पॅसेजमध्ये मुस्लिम प्रवासी त्यावर नमाज अदा करत असल्याने तात्पुरते ब्लँकेट म्हणून प्लास्टिकचा वापर केल्याचे दिसून येते. यावेळी येथे टीसीने त्यांना तिथे नमाज अदा करण्यासाठी विरोध करत असल्याचे दिसून येते.
तिथे आलेल्या टीसीने नमाज अदा करण्यासाठी तयारीत असलेल्या मुस्लीम पुरुषांना वाटेत नमाज अदा करू नका. लोकांना त्रास होईल असे वागू नका. दोन सीटच्या मध्ये असलेल्या जागेत नमाज अदा करा, असे सांगितले. आज हा व्हीडीओ समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
हेही वाचा..
अतीक अहमदच्या मुलाचा एनकाउंटर करणाऱ्या एसटीएफ टीमला ‘राष्ट्रपती शौर्य पदक’
एस.टी.महामंडळ नफ्याच्या उंबरठ्यावर !
बांगलादेशमध्ये हिंदुंवरील अत्याचाराबद्द्ल रिपब्लिकन नेत्याने केला निषेध
तुरुंगवास भोगलेल्या माजी वकिलाची मंत्रिमंडळात नियुक्ती; थायलंडच्या पंतप्रधानांची हकालपट्टी
व्हायरल व्हिडिओ व्हिडिओमध्ये नमाज अदा करण्यासाठी तात्पुरते ब्लँकेट म्हणून प्लास्टिकचा वापर करत असल्याचे दिसून येते. जेव्हा तिथे आलेल्या टीसीने त्यांना आपल्या आपल्या सीटवर नमाज अदा करावे, असे सांगितले. तिथे टीसीने रेल्व्वे डब्ब्यामध्ये नमाज अदा करण्यासाठी परवानगी नाही. प्रवाशांनी हे ऐकले नाही तर तातडीने रेल्वे पोलिसांना कॉल करून बोलवून घेईन. त्यानंतर ते नमाज अदा करण्यासाठी डब्यात तयारी करत असलेले मुस्लीम पुरुष आपापल्या जागेवर जाऊन बसल्याचे दिसून येते.