29 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरविशेषअंधेरीतील गिल्बर्ट हिल येथील जलतरण तलाव मुंबईकरांच्या सेवेत

अंधेरीतील गिल्बर्ट हिल येथील जलतरण तलाव मुंबईकरांच्या सेवेत

पालकमंत्री मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा, मंत्री केसरकर यांच्या हस्ते लोकार्पण

Google News Follow

Related

मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील अंधेरीमधील गिल्बर्ट हिल येथील जलतरण तलाव सुरू करण्यात आला असून त्याचे लोकार्पण मुंबई उपनगर पालकमंत्री मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आज झाले. आ. राजहंस सिंह आ. अमित साटम उपस्थित होते.

हेही वाचा..

जालन्याचे पोलीस अधीक्षक सक्तीच्या रजेवर

सेव्हन हिल्समध्ये गरीब रुग्णांना मोफत सेवा पुरवा!

धर्मांतर कराल तर सावधान… शासकीय लाभ मिळणार नाहीत

भिवंडीत दुमजली इमारत कोसळून दोघींचा मृत्यू, चौघे जखमी

या जलतरण तलावाचे काम तातडीने पूर्ण व्हावे याकरिता स्थानिक आ. अमित साटम यांनी पुढाकार घेतला होता. हा जलतरण तलाव हा उत्तम दर्जाचा असून, येथून पोहण्याची कला अवगत करून राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू देखील तयार होतील अशी अपेक्षा व्यक्त करत अधिकाधिक नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आ. अमित साटम यांनी केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा