आडवाणीजींना भारतरत्न देण्याची घोषणा आनंददायी

आडवाणीजींना भारतरत्न देण्याची घोषणा आनंददायी

या देशाचे ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणीजी यांना भारतरत्न देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली घोषणा अत्यंत आनंददायी व सुखद आहे. देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने त्यांचा गौरव होणे ही माझ्यासह प्रत्येक भारतीय व रामभक्तांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यांचे खूप खूप अभिनंदन. स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडणघडणीत अडवाणीजी यांची महत्त्वाची भूमिका आहे. देशाचे उपपंतप्रधान म्हणून त्यांनी केलेली कामगिरी मोलाची आहे.

Exit mobile version