Tata AIG तर्फे कारूळकर प्रतिष्ठानला त्यांच्या सांस्कृतिक सप्ताह सोहळ्यासाठी संपूर्ण संवाद सदरातील सांकेतिक भाषा सत्र आयोजित करण्यासाठी आमंत्रित केले होते. हा कार्यक्रम नुकताच ऑनलाईन पार पडला. भारतभर पसरलेल्या समुहाच्या कर्मचाऱ्यांनी या सत्राला हजेरी लावली. टाटा सारखी संस्था त्यांच्या कर्मचार्यांना भारतीय सांकेतिक भाषेसारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयाबद्दल जागरूक करण्यासाठी स्वारस्य दाखवत असल्याने संपूर्ण संवाद अभियानासाठी ही एक मोठी झेप होती. कारुळकर प्रतिष्ठानाची स्वयंसेविका शांभवी थिटे हिने सांकेतिक भाषेबद्दल माहिती दिली.
हे ही वाचा:
प्रदीप शर्मांचा जामीन न्यायालयाने नाकारला
बाळासाहेब का म्हणाले, मराठी माणूस मुख्यमंत्री होईल बाकी कुणी नाही?
देश प्रथम योग्यच, पण द्वेष प्रथमचे काय करायचे?
ठाकरेंची शिवसेना पहिल्या क्रमांकापासून ‘वंचित’
त्यांनी सांस्कृतिक सप्ताह सोहळा साजरा केला त्यात समाजाला सर्वसमावेशक करण्याचे उद्दिष्ट ठेवून वेगवेगळ्या विषयांवर ७ दिवस कार्यक्रम करण्यात आले. भारतातल्या वेगवेगळ्या शाखांमधील टाटा एआयजीचे कर्मचारी