23.4 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषस्वीडनमध्ये आयसीसचा शिरकाव?

स्वीडनमध्ये आयसीसचा शिरकाव?

स्वीडिश फुटबॉलपटूंना गोळ्या घातल्यानंतर उघडकीस येऊ लागला प्रकार

Google News Follow

Related

स्वीडनमध्ये एक समस्या निर्माण झाली आहे.इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (आयएसआयएस) किंवा इस्लामिक स्टेट निर्माण झालेल्या भागातील लोक स्वीडनमध्ये येऊन सामील झाले आहेत.विशेष म्हणजे ते आता स्वीडनमधील नागरिकांशी मिळून-मिसळून राहत असून येथील मुलांसोबत काम करत आहेत.स्वीडिशकडून एक अहवाल जारी करण्यात आला त्या अहवालानुसार, समाजात मिसळून गेलेल्या लोकांकडून देशाला धोका असल्याचे निदर्शनास आले आहे.

दहशदवादी अब्देसलेम लासौद याने स्वत:ला दहशतवादी गटाचा सैनिक म्हणून घोषित केल्यानंतर त्याने स्वीडिशांच्या शोधात ब्रुसेल्स सोडल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.१६ ऑक्टोबरच्या रात्री त्याने दोन स्वीडिश फुटबॉल चाहत्यांना गोळ्या घालून ठार मारले आणि तिसऱ्याला जखमी केले.ब्रुसेल्समधील हिंसाचारानंतर अब्देसलेम लासौद याने स्वतःला इस्लामिक स्टेट मुजाहिदीन म्हणून (पवित्र योद्धा) घोषित केले. आता तो आयएसआयएस मधून स्वीडिशमध्ये आलेल्या लोकांचा ठावठिकाणा सहज उघड करू शकतो.

आयएसआयएस या दहशतवादी संघटनेतून स्वीडनच्या नॉर्डिक राष्ट्रात परत आलेल्यांच्या संख्येचे प्रमाण ४० टक्के इतके आहे.या लोकांनी स्वीडनमध्ये प्रवेश करत स्थायिक झाले आहेत.यामध्ये मुले, तरुण आणि सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक आणि बालमाईंडर्स यांसारख्या लोकांचा समावेश आहे.याबाबत एका दहशतवाद्याच्या जोडीदाराने सांगितले,माझ्या जोडीदाराचा मृत्यू झाल्यानंतर मी पुन्हा इकडे आपले आणि प्रीस्कूलमध्ये नोकऱ्यांची गरज असते.त्यानंतर मी परत आल्यावर स्कूलमध्ये आया म्हणून कामाला लागली.

हे ही वाचा:

बोरीवली पूर्वला श्री महालक्ष्मी पूजा उत्साहात

महाराष्ट्राच्या सुवर्ण विजेत्याला आता एक कोटी!

‘हमास पॅलेस्टिनी नागरिकांचे प्रतिनिधीत्व करत नाहीत’

भारताची गगनभरारी; ‘गगनयान’ प्रो मॉड्यूलची चाचणी यशस्वी

कॅमिला ओलोफसन ही पाच मुलांची आई आहे.हीने सीरियातील दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी स्वीडन सोडले कारण तिची त्याच धर्माशी निष्ठा आहे तसेच तिने तिथे तिच्या दोन लहान मुलींचे लग्न केले आहे.तथापि, दोन वर्षानंतर ती पुन्हा स्वीडनमध्ये आली.त्यानंतर तिने नर्सिंग स्कूलमध्ये प्रवेश करत कमला सुरुवात केली.मात्र अखेर तिला पकडण्यात आले व मध्य पूर्व देशातील गुन्ह्यांचा आरोप तिच्यावर लावण्यात आला.मानवी तस्करीचे गुन्हे तसेच बलात्कारासाठी मदत व प्रोत्साहन देणे असे विविध गुन्हे तिच्यावर लावण्यात आले.तिने हे सर्व आरोप फेटाळून लावले. मात्र तिला शिक्षा झाली व ती आता सहा वर्षे दहा महिन्यांच्या तुरुंवासाची शिक्षा भोगत आहे.

अशीच एक पीडित तरुण मुलगी होती जिचे एका आयएस पुरुषासोबत लग्न लावण्यात आले व तिने १०० हुन अधिक वेळा तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला.विशेष म्हणजे अशा प्रकारच्या भयंकर कृतीसाठी ती एकटीच जबाबदार नाही.

वृत्तपत्राच्या तपासणीनुसार, आयएस मधुन परत आलेल्या लोकांना सरकारी नोकऱ्या लागल्या आहेत.यामध्ये २४ जणांचा शोध लागला जे सरकारी संस्थांमध्ये नोकरी करत होते.तथापि, सुरक्षा पोलिसांकडून वेळोवेळी सावधान करण्यात आहे की, जे लोक आयएस साठी लढून पुन्हा परत आले आहे ते कट्टरपंथी बानू शकतात व ते स्वीडनमध्ये इतरांना देखील भरती करू शकतात.

 

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा