29 C
Mumbai
Saturday, January 11, 2025
घरविशेषपवारांचा गुगली आणि फडणवीसांचा यॉर्कर...सोशल मीडियात प्रतिभेला महापूर

पवारांचा गुगली आणि फडणवीसांचा यॉर्कर…सोशल मीडियात प्रतिभेला महापूर

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार झाले पुन्हा उपमुख्यमंत्री

Google News Follow

Related

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून या घडामोडींवर प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला आहे.
अजित पवारांनी बाटली फिरवली अशी प्रतिक्रिया व्यक्त होत असून छगन भुजबळ, अमोल मिटकरी हे नेते आता कशी भूमिका व्यक्त करणार असा सवालही उपस्थित केला जात आहे.

राज ठाकरे यांचे एक ग्राफिक यानिमित्ताने व्हायरल होत असून त्यात राज ठाकरे म्हणत आहेत की म्हणून मी आमदार खासदार निवडून आणण्याच्या फंदात पडत नाही. शरद पवारांच्या गुगलीला देवेंद्र फडणवीस यांचे यॉर्करने उत्तर…मधली दांडी गुल! अशीही एक प्रतिक्रिया उमटली. दादा पहाटे पण झोपून देत नाहीत आणि दुपरीही अशीही एक चमकदार प्रतिक्रिया आली आहे.

मोदी हे पवारांच्या पुढचा विचार करून राजकारण करतात असेही मत एकाने व्यक्त केले आहे. अजित पवार यांच्यासोबत ४० आमदार आहेत असे वृत्त होते. त्यावर प्रतिक्रिया आली की सोबत ४० आमदार असलेच पाहिजेत अशी अट घालण्यात आलीय की काय?

“मी अजित अनंतराव पवार, गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की…”

पुण्यात कोयत्याची दहशत; वाद झाला आणि तरुणाने थेट कॉलेजमध्येच कोयता नेला

वेस्ट इंडिज पहिल्यांदाच विश्वचषकासाठी अपात्र !

अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टरांच्या मुलाचा २२ व्या मजल्यावरून पडून मृत्यू

कुछ भी करनेका लेकीन देवा भाऊ का इगो हर्ट नही करने का अशीही एक प्रतिक्रिया व्यक्त झाली असून अजितदादा महाराष्ट्राचे कायमचे उपमुख्यमंत्री का होत नाहीत असा सवालही एकाने विचारला आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा