राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अपक्षांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपावर घोडेबाजाराचा आरोप केला आहे. अपक्ष आमदारांमध्ये त्यामुळे नाराजी आहे.