27 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरविशेषबॉम्बस्फोट दृश्याच्या शूटिंगदरम्यान संजय दत्त जखमी

बॉम्बस्फोट दृश्याच्या शूटिंगदरम्यान संजय दत्त जखमी

हात, कोपर आणि चेहरा दुखापत

Google News Follow

Related

बॉलीवूड अभिनेता संजय दत्त शूटिंग सुरु असतानाना जखमी झाला आहे. संजय दत्तच्या आगामी ‘केडी – द डेव्हिल’ या कन्नड चित्रपटाचे शूटिंग बंगरुळुच्या आसपासच्या भागात सुरु आहे. या चित्रपटात बॉम्बस्फोटाच्या दृश्याच्या शूटिंगदरम्यान संजय दत्तला हात, कोपर आणि चेहरा दुखापत झाली. या अपघातानंतर बराच वेळ शूटिंग थांबवण्यात आले आहे अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

संजय फाईट मास्टर डॉ. रवि वर्मा यांच्या ‘केडी: द डेव्हिल’ या चित्रपटासाठी हाणामारीच्या दृश्याचे चित्रीकर्ज करण्यात येत आहे. याच दरम्यान त्यांचा अपघात झाला. बेंगळुरूमधील मागदी रोडवर ही घटना घडली. या बातमीनंतर संजयचे चाहते चिंतेत पडले आहेत. संजय दत्त लवकर बरे व्हावा यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहे.

हे ही वाचा:

कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने दिली ५२ नवीन चेहऱ्यांना संधी

उद्धव ठाकरेंशी ताडोबाबद्दल आणि वाघांच्या वाढलेल्या संख्येबदद्ल चर्चा

म्यानमारच्या नागरिकांवर लष्कराचा सतत २० मिनिटे गोळीबार, बॉम्बहल्ला

सचिन वाझेला मुकेश अंबानी आणि कुटुंबाबद्दल वाटतो आदर

संजय दत्त केजीएफ १ आणि २ मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले होते . या चित्रपटात त्याच्यासोबत रवीना टंडनने भूमिका केली होती . ‘केडी: द डेव्हिल’ या कन्नड चित्रपटात संजय पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात संजय दत्त अॅक्शन हिरो ध्रुव सर्जासोबत खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच ध्रुव सर्जा यांच्या ‘मार्टिन’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. . हा चित्रपट प्रेम यांनी दिग्दर्शित केला आहे . चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच ध्रुव सर्जा यांच्या ‘मार्टिन’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. .

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा