उत्तराखंडमधील बचावकार्य अजूनही सुरूच

दिनांक ७ फेब्रुवारी रोजी उत्तराखंडमध्ये महाप्रलय आला. हिमकडा कोसळल्यामुळे तिथल्या ऋषिगंगा नदीत महापूर आला. त्याबरोबरच इतर नद्यांनाही पूर आला. त्यामुळे या नद्यांवरील गावांना धोका निर्माण झाला. या नद्यांवरील एनटीपीसीच्या तपोवन विष्णुगड प्रकल्पातील बोगद्यात सुमारे ३० कामगार अडकले असण्याची शक्यता आहे. त्यांना वाचवण्याचे कार्य युद्धपातळीवर चालू आहे. या प्रकल्पाव्यतिरिक्त ऋषिगंगा जलविद्युत प्रकल्पाचे देखील मोठे नुकसान झाले … Continue reading उत्तराखंडमधील बचावकार्य अजूनही सुरूच