24 C
Mumbai
Wednesday, January 29, 2025
घरविशेषब्रिटिशांनी जे षडयंत्र रचले नाही, ते राहुल गांधींनी रचले!

ब्रिटिशांनी जे षडयंत्र रचले नाही, ते राहुल गांधींनी रचले!

आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांचे वक्तव्य

Google News Follow

Related

भाजपा नेते आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी हिंदू समाजात फुट पाडण्याचे काम करत असल्याचे मंत्री सरमा यांनी म्हटले आहे. तसेच भारतात घुसखोरांना मदत करणाऱ्यांवर देखील टीका केली आहे.

एएनआयशी संवाद साधताना मुख्यमंत्री हिमंता सरमा म्हणाले, भारत वासियांसाठी हा देश चालवला गेला पाहिजे. राहुल  गांधी यांच्या सारखा द्वेष पसरवणारा आणखी कोण आहे?, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, हिंदू समाजात फुट पाडण्यासाठी ब्रिटीशांनी जे षडयंत्र रचले नाही ते राहुल गांधी यांनी रचले आहे. आमच्या समाजाचे राहुल गांधी शत्रू आहेत. त्यांना हिंदू समाजात फुट पाडायची आहे.

हे ही वाचा : 

काँग्रेस आणि त्यांच्या चेल्यांनी खोटे बोलण्याचे दुकान महाराष्ट्रात लावलंय

राहुल गांधींच्या चार पिढ्या आल्यातरी कलम ३७० पुन्हा आणू शकत नाहीत!

पुतीन म्हणतात, जागतिक महासत्तांच्या यादीत सामील होण्यास भारत पात्र

पूर्व उपनगरातील ५३ सराईत गुन्हेगारांना करण्यात आले तडीपार

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री सरमा म्हणाले, आदिवासी आणि झारखंडच्या लोकांसाठी काम न करता. हेमंत सोरेन घुसखोरांसाठी काम करतात. त्यामुळे मी एकच सांगेन, ‘एका राहा सुरक्षित राहा’, असे मुख्यमंत्री सरमा म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
227,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा