गोयल यांची पुन्हा वर्णी !

४० वर्षांनंतर पहिल्यांदाच लढविली लोकसभेची निवडणूक

गोयल यांची पुन्हा वर्णी !

मुंबईत एकमेव भाजपचे निवडून आलेले खासदार पियुष गोयल यांनी पुन्हा एकदा मोदी सरकाराच्या मंत्रिमंडळात आपले स्थान कायम ठेवले आहे. त्यांनी आपल्या ४० वर्षांच्या राजकीय आयुष्यात पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवली. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला.

हे ही वाचा:

बुलढाण्याला जिल्ह्याला २२ वर्षांनी मंत्रीपद !

सरपंच ते केंद्रीय मंत्री !

मै नरेंद्र दामोदरदास मोदी… मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ

आमच्या मनात वेगळं काही नाही, आम्ही एनडीएसोबतच!

गोयल हे मुल मुंबईकर आहेत. त्यांची आई महाराष्ट्रातून तीन वेळा भाजपच्या आमदार होत्या. त्यांच्या वडिलांनी २००१ ते २००३ या काळात अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात काम केले होते.

Exit mobile version