दुसऱ्या दिवशी पंतने भारताला तारले

भारत-इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना चुरशीचा होत चालला आहे. आजच्या दिवसाअखेर भरताचा स्कोर २९४-७ असा राहिला. भारताच्या बहुतांश फलंदाजांनी या सामन्यातही निराशाजनक कामिगिर केली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यावर भारताची फलंदाजी पहिला एक तास तग धरून होती. मात्र जॅक लीचने पुजाराला बाद केल्यानंतर कोहली आणि रहाणे लवकर बाद झाले. पहिल्या सत्राच्या अखेरीस भारताचा स्कोर … Continue reading दुसऱ्या दिवशी पंतने भारताला तारले