पहलगाम, जम्मू काश्मीर येथे पर्यटकावर दहशतवादी हल्ला झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटक असण्याची शक्यता आहे. जर या ठिकाणी मुंबई शहर व जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास कृपया तात्काळ जिल्हा प्रशासनास कळवावे असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा..
पहलगाम दहशतवादी हल्ला : जम्मू-काश्मीर सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख
खासगी क्षेत्रातील सबस्क्राइबर्सची संख्या १२ लाख पार
एअरलाईन्सनी तिकीट दराबद्दल विचार करा
पहलगाम हल्लामुळे भीषण आठवणी ताज्या झाल्या
जिल्हा नियंत्रण कक्ष – मुंबई शहर, दुरध्वनी क्रमांक : ०२२-२२६६४२३२ (फक्त मुंबई शहर जिल्ह्याकरिता) संपर्क क्रमांक : ८६ ५७ १० ६२ ७३, संपर्क क्रमांक : ७२ ७६ ४४ ६४ ३२