24 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेष

विशेष

युवराज म्हणतात, अदानींना अटक करा!

अमेरिकेत लाचखोरीच्या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर उद्योगपती गौतम अदानी यांना अटक करण्याची मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत केली. राहुल गांधी...

एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांची हॉटेलवारी होण्याची शक्यता!

एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर आता राजकीय पक्षांची हॉटेलवारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २३ नोव्हेंबरला निकाल येणार असून मुंबईसह इतर ठिकाणाची हॉटेल बुक होण्याची शक्यता...

महायुतीला स्पष्ट बहुमत, १७५ जागा मिळतील!

विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले असून आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार की महाविकास आघाडीला संधी मिळणार यावरून राज्यभरात...

अमेरिकेत आश्रयासाठी अनमोल बिश्नोईचा अर्ज!

अमेरिकी यंत्रणांच्या ताब्यात असलेल्या गँगस्टर अनमोल बिश्नोईने अमेरिकेत आश्रयासाठी अर्ज केला आहे. अनमोल बिश्नोई हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असून त्याचावर देखील अनेक गुन्हे...

बांगलादेशातील युनूस सरकारचा पर्दाफाश; अल्पसंख्य हिंदूंचा हिंसाचारात बळी गेल्याचे स्पष्ट!

बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या कृती आणि चुकांचे विश्लेषण करणाऱ्या अहवालाने मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील शासनाचा पर्दाफाश केला आहे. हसीना शेख यांनी देश सोडल्यानंतर...

निज्जरच्या हत्येची कल्पना पंतप्रधान मोदींना असल्याचा आरोप हास्यास्पद

भारत आणि कॅनडा या दोन देशांमधील तणाव वाढत असतानाच आता खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना होती, असे वृत्त कॅनडामधील...

जम्मू- काश्मीरमध्ये घुसखोरी प्रकरणी एनआयएकडून आठ ठिकाणी छापेमारी

जम्मू- काश्मीरमधून दहशतवादी हल्ल्यांच्या घटना आणि घुसखोरीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. अशातच सुरक्षा यंत्रणा आणि लष्कर अलर्ट मोडवर असताना आता दहशतवादी घुसखोरी प्रकरणी...

युपीआयचा वापर, कृषी, औषध निर्मितीसह भारत- गयाना यांच्यात १० सामंजस्य करार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गयाना देशाच्या दौऱ्यावर असताना भारत आणि गयाना यांनी १० सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे. या करारांमध्ये कृषी, औषध निर्मिती आणि...

बीडमध्ये मतदान केंद्रावरच अपक्ष उमेदवाराचा मृत्यू

राज्यात मतदान सुरु असताना बीड विधानसभा मतदारसंघातून एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान...

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून रचला इतिहास, चीनचा १-० असा केला पराभव!

'महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४'च्या अंतिम फेरीत चीनचा पराभव करून भारताने विजेतेपद पटकावले आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात भारतीय संघाने हे विजेतेपद पटकावण्याची ही...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा