31 C
Mumbai
Thursday, November 21, 2024
घरविशेष

विशेष

शशी थरूर म्हणतात भारताच्या राजधानीचे ठिकाण बदला

दिल्ली भारताची राष्ट्रीय राजधानी होण्यासाठी योग्य आहे का? असा सवाल काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केला आहे. मंगळवारी राष्ट्रीय राजधानीत प्रदूषण अत्यंत गंभीर पातळीपर्यंत...

काँग्रेसच्या महिला विरोधी धोरणाचा हा आणखी एक नमुना!

भाजपा महिला नेत्या आमदार चित्रा वाघ यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस उमेदवाराचा व्हिडीओ पोस्त करत काँग्रेसच्या महिला विरोधी धोरणाचा हा आणखी एक नमुना...

क्षितीज ठाकूर, हितेंद्र ठाकूर यांच्याकडून आधी आरोप आणि नंतर तावडेंच्या गाडीचे सारथ्य

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी उद्या म्हणजेच बुधवार, २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडत आहे. अशातच भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात...

अनिल देशमुखांच्या गाडीवरील हल्ला म्हणजे सहानुभुती मिळवण्यासाठीचा प्रयत्न

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर नागपूरमध्ये दगडफेक झाल्याची घटना घडली. काटोल जलालखेडा मार्गावर बेलफाट्याजवळ अज्ञातांकडून...

मतदानाच्या दिवशी कडेकोट बंदोबस्त, मुंबईत ३० हजार पोलिस तैनात!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली आहे.  उद्या २० नोव्हेंबर मतदानाच्या दिवशी राजधानी मुंबईत ३०...

बदली घ्या किंवा निवृत्ती घ्या…तिरुपती मंदिर ट्रस्टचा अहिंदू कर्मचाऱ्यांसाठी आदेश

आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) बोर्डाने सोमवारी (१८ नोव्हेंबर) एक ठराव मंजूर केला आहे, ज्यामध्ये बोर्डावर नियुक्ती करण्यात आलेल्या बिगर हिंदूंना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास किंवा...

युगेंद्र पवार यांच्या वडिलांच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांचे सर्च ऑपरेशन

प्रचार सभेचा कालचा शेवटचा दिवस पार पडला असून आता उद्या (२० नोव्हेंबर) विधानसभेचे एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल...

दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानासाठी मोफत वाहन व्यवस्था

विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात बुधवार, २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०६.०० या वेळेत मतदान होणार आहे. ‘एकही...

वॉन्टेड नक्षल नेता विक्रम गौडा चकमकीत ठार

२० वर्षांहून अधिक काळ वॉन्टेड असलेला नक्षल नेता विक्रम गौडा हा सोमवारी कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कब्बिनाले जंगलात नक्षलविरोधी दल (ANF) सोबत झालेल्या चकमकीत ठार...

मतदानावेळी मुस्लिम महिलांचा बुरखा काढून तपास करू नये; सपाचे निवडणूक आयोगाला पत्र

उत्तर प्रदेशमधील नऊ विधानसभा जागांवर २० नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाने निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामुळे चर्चांना उधाण आले आहे. समाजवादी...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
192,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा