23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेष

विशेष

सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर मानवी चुकीमुळे कोसळले!

भारताचे पहिले देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा ८ डिसेंबर रोजी २०२१ रोजी हेलीकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता....

कल्याणमध्ये परप्रांतीयाकडून गरळ ओकत देशमुख कुटुंबाला मारहाण; प्रकरण काय?

कल्याण परिसरात एका इमारतीमध्ये मराठी कुटुंबियाला परप्रांतीय व्यक्तीने जबर मारहाण केल्याची घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अखिलेश शुक्ला या व्यक्तीने मराठी माणसांविषयी...

अयोध्येत राम मंदिर बांधल्यानंतर नवीन स्थळांबद्दल मुद्दा उपस्थित करणे अमान्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशात सुरू असलेल्या मंदिर- मशीद वादाबद्दल चिंता व्यक्त केली. मोहन भागवत म्हणाले की, अयोध्येत राम मंदिर...

विराट-अनुष्का स्थायिक होणार लंडनमध्ये

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आपली पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी लंडनला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. विराटचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी याला...

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,’अजित दादा तुम्ही एक दिवस जरूर मुख्यमंत्री व्हा’

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. विरोधकांच्या  ईव्हीएमवरील आरोपावर त्यांनी चोख प्रत्युतर दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छाही...

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दणका; आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन हायब्रिड मॉडेलनेचं!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती म्हणजेच आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ बाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसंबंधीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे...

फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर दिले जाईल!

महायुतीला राज्यात मोठा विजय मिळाला, मात्र विरोधक म्हणतात अतिरिक्त ७४ लाख मते आली कुठून?. ही मते कुठूनही आली नसून जनतेने ती महायुतीला दिली आणि...

संयुक्त राष्ट्रीय मुक्ती मोर्चाकडून मणिपूरमध्ये करोडोंची उधळपट्टी

विशेष पीएमएलए न्यायालयाने संयुक्त राष्ट्रीय मुक्ती मोर्चा (युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट) च्या थोकचोम ज्ञानेश्वर उर्फ ​​थोयबा/सिदाबामापू आणि लाइमयुम आनंद शर्मा उर्फ ​​इंग्बा या दोन...

नोकरीच्या नावाखाली पाकिस्तानात अडकलेल्या हमीदा बानो २२ वर्षानंतर भारतात परतल्या!

पाकिस्तानी यूट्यूबर वल्लीउल्लाह मारूफ आणि भारतीय ब्लॉगर यांच्या प्रयत्नांमुळे, दोन दशकांपूर्वी कराचीला तस्करी करण्यात आलेल्या ७५ वर्षीय हमीदा बानो अखेर भारतात परतल्या. "मी माझ्या...

अमोल कीर्तीकरांना न्यायालयाचा दणका; रवींद्र वायकारांची खासदारकी कायम!

लोकसभा २०२४ निवडणुकीत मुंबईतील उत्तर- पश्चिम मतदरासंघातील शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर यांना खासदारकी प्रकरणी दिलासा मिळाला आहे. त्यांची खासदारकी कायम राहणार आहे. वायकरांच्या खासदारकीला...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा