30 C
Mumbai
Thursday, May 1, 2025
घरविशेष

विशेष

मोदींनी दिल्या आरोग्य दिनाच्या शुभेच्छा

आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवरून समस्त देशवासियांना कोविड-१९ विरुद्धची लढाई चालू ठेवण्याचे आणि निरोगी राहण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे...

नक्षलवाद्यांनी जवानाला बंदी बनवले

देशाला हादरवणाऱ्या छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएफचे २२ जवान हुतात्मा झाले होते. सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनमधील राकेश्वर सिंग या जवानाचा फोटो नक्षलवाद्यांनी शेअर केला आहे. जवानाचा...

शरद पवारांनी घेतला लसीचा दुसरा डोस

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी शरद पवारांनी कोरोनाची दुसरी लस घेतली. साधारण...

लेहमध्ये बदलापूरच्या जवानाला हौतात्म्य

भारतीय सैन्यातील जवान सुनील नागनाथ शिंदे यांना लेहमध्ये बचावकार्यादरम्यान वीरमरण आले. शिंदे हे मूळचे ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरचे होते. सुनील शिंदेंवर बदलापूरच्या मांजर्ली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार...

ठाकरे सरकारने व्यापाऱ्यांना रस्त्यावर आणले

ठाकरे सरकारने 'अंशतः' लॉकडाऊन, 'वीकेंड' लॉकडाऊनच्या नावाखाली आणलेल्या अघोषित लॉकडाऊन विरुद्ध व्यापारी रस्त्यावर उतरले आहेत. ठाकरे सरकारने घोषणा करताना केवळ विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली...

तात्काळ पावले उचलून छोटे व्यावसायिक, सामान्यांना दिलासा द्यावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात निर्बंध लादले आहेत. त्याविरोधात राज्यभरात विविध व्यापारी संघटनांनी निदर्शने केली आहेत. एकूण या निर्णयाबाबत विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...

कोरोनाचे तांडव सुरूच

मंगळवारी मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत भरमसाठ वाढ आढळून आली. मंगळवारी चोवीस तासांत १० हजार ३० नवे कोरोना रुग्ण आढळून आले तर राज्यात चोवीस...

सिरम इन्स्टिट्युट भारतात असणे हे भारताचे भाग्यच

भारतामध्ये जागतिक सिरम इन्स्टिट्युट सारखा लसींचा जागतिक पुरवठादार आहे, हे भारताचे भाग्य आहे. जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मॅलपास यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या...

मुंबईत आयपीएल सामने नाहीत?

आयपीएलच्या १४ व्या मोसमाची सलामीची लढत अगदी काही तासांवर येऊन ठेपली असताना मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील कर्मचाऱ्यांना पुन्हा कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या...

भाजपा देशवासियांचे हृदय जिंकणारे अनव्रत अभियान आहे

आज भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेला ४१ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले विचार प्रकट केले. त्यांनी भाषणामध्ये शामा प्रसाद मुर्खर्जी, पं. दीनदयाळ...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
245,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा