29 C
Mumbai
Monday, April 21, 2025
घरविशेष

विशेष

ग्रेटा टूलकिट प्रकरणात झाली पहिली अटक! अटक झालेली दिशा रवी आहे तरी कोण?

ग्रेटा थनबर्ग हिने ट्विटरवर शेतकरी आंदोलनाशी संबंधित एक टूलकिट चुकून शेअर करत या आंदोलना मागच्या ,आंतराष्ट्रीय कटाचा पर्दाफाश केला. याच टूलकिट प्रकरणात दिल्ली पोलिसांनी...

रिंकू शर्मा हत्त्येप्रकरणी बॉलीवूडमधील ‘गॅंग’ गप्प का?

दिल्लीमध्ये राम मंदिरासाठी निधी गोळा करत असताना रिंकू शर्मा या तरुणाला १४-१५ मुसलमानांनी सूरा भोसकून मारले. रिंकू शर्मा हा तरुण बजरंग दलाचा कार्यकर्ता होता....

भारताने जगासाठी केला कोविड-१९ लसींचा विक्रमी पुरवठा

जगातील सर्वात मोठा औषध उत्पादक देश असलेल्या भारताने कोविड-१९ वर परिमाणकारक ठरलेल्या कोविशिल्ड या लशींचा मोठ्या प्रमाणात पुरवठा साऱ्या जगाला केला. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या...

भारत सरकारचे ‘कू’ ‘कू’च ‘कू’

भारताचे माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी राज्यसभेत ‘कू’ ऍपचे कौतुक केले. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करून ‘कू’ ऍप...

‘स्ट्रिंग’ चा व्हायरल व्हिडीओ यु ट्युबने हटवला… भारत विरोधी शक्तींना यु ट्युबचे अभय?

‘स्ट्रिंग’ या लोकप्रिय यु ट्युब चॅनलचा एक ताजा व्हिडीओ यु ट्युबने हटवला आहे. काही भारतीय माध्यमांना हाताशी धरून सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय प्रोपोगंडाचा पर्दाफाश या...

गोराई किनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी सरसावले ‘आयआयडीएल’ चे विद्यार्थी

भाईंदर जवळचा गोराई समुद्र किनारा हे अनेक पर्यटकांना आकर्षित करणारे ठिकाण. बेशिस्त पर्यटकांच्या वर्तनाने समुद्र किनाऱ्यावर कचऱ्याचे साम्राज्य तयार झालेले असते. पण या विरोधात...

स्वदेशी ‘कू ऍप’ ची ट्विटरला टक्कर

प्रत्येक क्षेत्रात 'आत्मनिर्भरतेचे' लक्ष्य बाळगून आगेकूच करणाऱ्या भारताला आता सोशल मीडियातही अस्सल भारतीय पर्याय उपलब्ध होत आहते. जागतिक स्तरावर बोलबाला असलेल्या ट्विटरला टक्कर देण्यासाठी...

उत्तराखंडमधील बचावकार्य अजूनही सुरूच

दिनांक ७ फेब्रुवारी रोजी उत्तराखंडमध्ये महाप्रलय आला. हिमकडा कोसळल्यामुळे तिथल्या ऋषिगंगा नदीत महापूर आला. त्याबरोबरच इतर नद्यांनाही पूर आला. त्यामुळे या नद्यांवरील गावांना धोका...

‘आय. एन. एस. विराट’ला तोडण्यास सुप्रिम कोर्टाची स्थगिती

भारताची माजी विमानवाहू नौका असलेल्या आय एन एस विराटला तोडण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. एका खासगी कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयाने...

काँग्रेस आमदाराने दिली राम मंदिराला देणगी

उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमधून निवडून येणाऱ्या अदिती सिंग यांनी राम मंदिर उभारणीसाठी ५१ लाख रुपयांचा निधी दिला. अदिती सिंग या काँग्रेस पक्षाच्या आमदार आहेत. महत्वाची...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
243,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा