महाराष्ट्रातील हाफकिन इन्स्टिट्यूटला कोवॅक्सीन बनवण्याची परवानगी देण्यात आली आहे. गुरुवार १५ एप्रिल रोजी मोदी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने केंद्र...
कोरोनाच्या कठीण काळात ख्यातनाम उद्योगपती मुकेश अंबानी हे महाराष्ट्राच्या मदतीला धावून आले आहेत. अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजमधून महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा होणार आहे. रिलायन्सच्या जामनगर...
सर्वसामान्यांमध्ये संतापाची भावना
एकीकडे करोनाच्या वाढत्या संसर्गात लोकांना रुग्णालयात बेड्स उपलब्ध होणे कठीण होत चाललेले असताना आणि त्यासोबतच ऑक्सिजनचा, औषधांचा तुटवडा भासत असताना ठाण्यातील भव्य...
नागपूर येथील राष्ट्रीय कर्करोग संस्थेत १०० खाटांचे कोविड रूग्णालय सुरू करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ब्रेक द चेनची घोषणा केल्यानंतर मनोरंजनसृष्टीने त्यांचं स्वागत केलं आहे. ब्रेक द चेन अंतर्गत राज्यभरातली चित्रकरणं बंद करण्याचा निर्णय सरकारने...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात १५ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्या पाठोपाठ आता राजधानी दिल्लीतही विकेंड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री...
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात लोकांचे जीव वाचविण्यासाठी रेमडेसिव्हीर या इंजेक्शनवरून बरीच चर्चा सुरू आहे. या इंजेक्शनचा काळाबाजारही त्यामुळे सुरू आहे. अनेक हॉस्पिटल्समध्ये या इंजेक्शनचा तुटवडा...
लंडनपर्यंत 'मॅनेजमेंट गुरु’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या मुंबईच्या हजारो डबेवाल्यांवर आज उपासमारीची वेळ आली आहे. त्याला कारण ठरलाय तो कोरोना आणि लॉकडाऊन. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या १९ एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन परीक्षा पुढे...
राज्यातच नव्हे तर देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेचा पुरता बोजवारा उडाला आहे. अशातच आता डॉक्टरांनी एक दिवसाचं काम बंद...