देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोव्हिड लस देण्याची परवानगी दिली आहे. मात्र, आता देशातील चार राज्यांनी या निर्णयाशी असहमती...
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना एक फोन केल्यावर अमेरिकेने पुढच्या ४८ तासात भारताला ऑक्सिजन आणि लसीचा कच्चा माल पुरवायला...
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे लवकरच मोफत लसीकरण करण्यात येईल, असे ट्विट शनिवारी केल्यानंतर त्यावरून आता महाविकास आघाडीमध्येच जुंपली आहे....
राज्यात झालेल्या कोरोना विस्फोटामुळे राज्यत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता. तो दूर करण्याचा प्रयत्न ऑक्सिजन एक्सप्रेस द्वारे केला जात आहे. ही गाडी आता...
भारत कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामना अत्यंत हिंमतीने करत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरून विविध देशांनी भारताला सहाय्य केले आहे. इतके दिवस भारताला लसोत्पादनासाठी आवश्यक असलेला कच्चा...
राज्यात सध्या कोरोनाचा कहर चालू आहे. त्यामुळे राज्यभरात विविध ठिकाणी रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक सुविधा, बेड्स इत्यादींची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर विले पारले येथील...
हिंदुस्थानी शास्त्रीय गायनासाठी प्रसिद्ध असणारे वाराणसीचे पंडित राजन मिश्र यांचे रविवारी निधन झाले. राजधानी दिल्लीत त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यानच त्यांना हृदयविकाराचा...
अशोक तुपे, सोपान बोंगाणे, मोतीचंद बेदमुथा या पत्रकारांचे एकाचदिवशी निधन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी आणखी दोन पत्रकारांचे निधन झाले. हिंदू या वर्तमानपत्रासाठी तीन...
पीएम केअर्स फंडातून दिला जाणार निधी
कोविडच्या दुसऱ्या लाटेत देशभरात अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असताना मोदी सरकारने या संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे....
बिहार, उत्तराखंड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, छत्तीसगड, केरळ, गोवा, हिमाचल, जम्मू-काश्मीर आदि राज्यांनी मोफत लस देण्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रातही मोफत लस...