26 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेष

विशेष

पीएम केअर्समधून प्राणवायू संचांचा पुरवठा

देशात सध्या कोविडने हाहाकार माजला आहे. त्यामुळे देशातल्या आरोग्य व्यवस्थेवर ताण पडला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

आता गोव्यातही लॉकडाऊन

भारतातीलच नाही तर जगतील पर्यटकांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या गोव्याच्या किनारीही आता शुकशुकाट पसरणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये खबरदारी म्हणून गोव्यात लॉकडाऊन लावण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ.प्रमोद...

रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीत भीषण आग; जीवितहानी नाही

रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीत आज सकाळी मोठा स्फोट झाला. त्यामुळे या एमआयडीसीतील आणखी एका कंपनीला भीषण आग लागली असल्याने, परिसरात घबराट पसरली आहे. आज सकाळी एम...

‘या’ गावात झाले पंचेचाळीस वर्षावरील सर्वांचे १००% लसीकरण

कोरोनाचा उद्रेक कमी करण्यासाठी लसीकरण एकमेव शस्त्र सद्या जगासमोर उपलब्ध आहे.  हेच शास्त्र वापरत औरंगाबादच्या जानेफळ गावानं ४५ वर्षांवरील गावातील शंभर टक्के लसीकरण करून...

लसीकरण केंद्रातील रांगांवर जालीम डोस कोणता?

महाराष्ट्रात लसीकरण केंद्रांवर आता लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. समन्वयाचा अभाव हे यामागील कारण आहे. अनेक केंद्रे ही लसींचा पुरवठा होत नसल्यामुळे बंद...

१५ मे पर्यंत ‘कडक निर्बंध’ कायम

राज्यात ३० एप्रिल पर्यंत लागू असलेले 'कडक निर्बंध' पुढेही कायम राहणार आहेत. १ मे नंतर पुढील १५ दिवस लॉकडाऊन कायम राहणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत...

भारतीय कोवॅक्सिन कोविडच्या ६१७ प्रकारावर भारी

भारतीय स्वदेशी लस कोवॅक्सिन ही कोरोनाच्या ६१७ प्रकारावर गुणकारी असल्याचं स्पष्ट झालं आहे. ही माहिती व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि अमेरिकेचे ख्यातनाम वैद्यकीय...

थ्री डी प्रिंटिंगमधून उभी राहणार बिल्डिंग

भारतातील पहिल्या त्रिमितीय छपाईच्या (3D Printing) माध्यमातून उभारल्या गेलेल्या एका संपूर्ण घराचे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी केले. मद्रास आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी या अत्याधुनिक...

महाराष्ट्राला भारत बायोटेककडून मिळणार ८५ लाख डोस

संपूर्ण देशभरात लसीकरणाचा कार्यक्रम मोठ्या वेगाने राबवला जात आहे. अशातच ठाकरे सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे सातत्याने महाराष्ट्रातील विविध लसीकरण केंद्रांवरील लसी सातत्याने संपल्याच्या बातम्या येत...

आयपीएस रश्मी शुक्ला यांनी सीबीआयकडे केले अनेक गौप्यस्फोट?

फोन टॅपिंग प्रकरणातील आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला आता महाराष्ट्रात नवी खळबळ उडविण्याची शक्यता आहे. हैदराबाद येथे झालेल्या सीबीआय चौकशीत त्यांनी धक्कादायक माहिती उघड केल्याचा...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा