28 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेष

विशेष

भारतातील पेटत्या चिता पाहून चीनला उकळ्या

सोशल मीडियावरून भारतीयांचा संताप चीनचा विकृत आणि कपटी चेहरा वेगवेगळ्या स्वरूपात समोर येत असतो. आता चीनमधील सत्ताधारी पक्ष कम्युनिस्ट पक्षाच्या सोशल अकाऊंटवरून भारतात करोनामुळे होणाऱ्या...

बजाजची इलेक्ट्रिक दुचाकी लवकरच बाजारात?

बाजाज ऑटोमाईल ही भारतीय बाजारातील अग्रणी वाहन उद्योजक कंपनी आहे. आजवर विविध प्रकारच्या गाड्यांनी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अशातच बजाज आता भारतातील वाढत्या...

म्हणे, काँग्रेस पुनावालांना संरक्षण देणार!

महाराष्ट्रात काँग्रेसची स्वतःची स्थिती सुरक्षित नाही, पण ते सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला यांना सुरक्षा देण्याची भाषा करत आहेत. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या पुनावाला यांना...

‘आम्ही इथे इंजेक्शन देऊन मारले आहेत’

सोलापूरच्या रुग्णालयातील रुग्णाने व्हीडिओ शेअर करत सांगितली अवस्था महाराष्ट्रात कोविडने हाहाकार माजवला आहे. अशातच वेगवेगळ्या ठिकाणी वैद्यकीय सुविधांच्या नावाने असलेली वानवा देखील समोर येत आहेच....

दिल्ली सरकारने मागितली लष्कराची मदत

राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. प्रत्येक दिवशी कोरोना रुग्णसंख्येचा नवा उच्चांक पाहायला मिळतोय. अशावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने कोरोना विषाणू विरोधातील लढाई...

आरसीबीच्या सिंहावर मास्क

विराट कोहलीच्या बंगलोरनं आता इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या सीझनच्या इतर सामन्यांसाठी लाल ऐवजी निळ्या रंगाची जर्सी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचसोबत आरसीबीनं कोविड-१९ विरोधातील...

आयपीएलचा सामना कोरोनामुळे रद्द

आजचा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु सामना पुढे ढकलला आयपीएलच्या १४ व्या पर्वावर कोरोनाचं जोरदार वादळ घोंघावत आहे. आज स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स...

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे ऑक्सिजन बेडचा प्रश्न सुटणार

देशात ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांचे हाल थांबवण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहेत. सरकारने आता ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या औद्योगिक कंपन्यांच्या परिसरातच तात्पुरती कोविड...

राष्ट्रीय लॉकडाऊन अटळ?

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे भारतात पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन होण्याचे संकेत मिळत आहेत. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन करणार नाही, असे सांगितले होते....

देशात कोरोना रुग्णसंख्येत घट

गेल्या काही दिवसांपासून देशभरातील कोरोनाबाधितांचा सातत्याने वाढत आहे. मात्र गेल्या २४ तासात कोरोनाग्रस्तांचे आकड्यात घट झाली आहे. भारतात गेल्या २४ तासात ३ लाख ६८...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा