केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात जेनेटिक लाईफ सायन्स फार्मसी कंपनीत रेमडेसिवीर इंजेक्शनचं उत्पादन सुरु झालंय. स्वतः नितीन गडकरी यांनी आज...
देशात कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. त्यामुळे देशाच्या आरोग्यसुविधांवर कमालीचा ताण निर्माण झाला आहे. त्यासाठी भारताला जगातील विविध देशांकडून मदतीचा ओघ सुरू झाला...
रिलायन्स उद्योगसमुहाने इस्रायलच्या ब्रेथ ऑफ हेल्थ या कंपनीशी केलेल्या दीड कोटी डॉलरच्या करारामुळे या कंपनीचे एक शिष्टमंडळ भारतात येऊन करोना चाचण्यांचे प्रशिक्षण देणार आहेत....
योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली योगपीठाच्या पुढाकाराने उत्तराखंडमध्ये कोविड रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. उत्तराखंड सरकार आणि पतंजली योगपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हे सेंटर...
उन्हाळाच्या दिवसात महाराष्ट्रातून उत्तर भारताकडे जाणारा प्रवाशांचा ओघ बघता ही गर्दी विभागून कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील मुंबई...
करोनाच्या संकटकाळात आरोग्य खात्यात प्रचंड प्रमाणात मनुष्यबळाची वानवा भासत आहे. करोना रुग्णांची वाढती संख्या, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची होणारी दमछाक लक्षात घेता राज्यातील महाविकास आघाडीला...
भारतातील टी-२० क्रिकेटची मोठी स्पर्धा असलेली आयपीएलसुद्धा कोरोनामुळे रद्द झाली आहे. तरीसुद्धा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) या स्पर्धेचा उर्वरित टप्पा पूर्ण करण्याचे काही...
मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
परमबीर सिंग, अर्णब गोस्वामी, सुशांतसिंह राजपूत, कंगना रनौटप्रकरणी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला वेळोवेळी दणके बसले. आता आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यासंदर्भातही राज्य...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर देशभरात या संसर्गामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढताना दिसते आहे. स्मशानात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. चिता धडधडत आहेत....
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अखेरीस कोविड लसींवरील बौद्धिक संपदा कायदा काही काळासाठी शिथील करण्यास तयारी दर्शवली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या ट्रीप्स (ट्रेड...