24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेष

विशेष

वैमानिक दीपक साठे यांची नुकसानभरपाई ठाकरे सरकारने अडवली

वंदे भारत मिशन अंतर्गत उड्डाण केलेल्या दुबई- कोझिकोडे या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन कर्मचाऱ्यांपैकी कॅप्टन दीपक साठे यांच्या कुटुंबियांना एअर इंडियाने दिलेली नुकसानभरपाईची...

ठाकरे सरकार एक्सिस बँकेला शरण

अमृता फडणवीस यांना टोमणे मारणाऱ्या राज्य सरकारचा 'बाणेदारपणा' हवेत विरला माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस एक्सिस बॅंकेत असल्यामुळे...

देशाला कोविड पाठोपाठ काळ्या बुरशीची चिंता

देशामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे तांडव चालू होते. मात्र त्यापाठोपाठ आता काळ्या बुरशीची काळी सावली देखील देशावर गडद होत जात आहे. देशात या आजाराचे एकूण...

पूर्व किनाऱ्यावर ‘यास’ वादळाची पूर्वतयारी

भारताचा मान्सून अंदामानात दाखल झाला आहे. मान्सून बरोबरच बंगालच्या उपसागरात वादळाची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी...

कोरोना आणि ५जी चा काहीही संबंध नाही

भारतात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनं थैमान घातलं आहे. याचदरम्यान, टेलिकॉम कंपन्यांनी देशात ५जी तंत्रज्ञानाच्या टेस्टिंगसाठीच्या कामांना सुरुवात केली आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर ५जी टेस्टिंगबाबत अनेक...

एअर इंडियावर सायबर हल्ला, प्रवाशांचा डेटा धोक्यात?

सार्वजनिक क्षेत्रातील विमानसेवा कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या प्रवाशांचा डेटा लीक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एअर इंडियाच्या डेटा सेंटरवर मोठा सायबर हल्ला झाला...

सरकारची वसुली पालिकेपर्यंत झिरपतेय

काही दिवसांपूर्वी तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका भारताच्या पश्चिम किनारपट्टीला बसला होता. यामध्ये अनेक ठिकाणी झाडे कोसळून मोठे नुकसान झाले होते. मुंबईत देखील विविध ठिकाणी...

त्रिपुरातील फणस पोहोचणार लंडनला

त्रिपुरा राज्यातून पहिल्यांदाच उत्तम प्रतिच्या फणसाची निर्यात लंडनला केली जात आहे. ईशान्य भारतातील शेती उत्पन्नाला चालना देण्यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्रिपुरातून १.२ मेट्रीक...

राम-लक्ष्मण जोडीतील संगीतकार विजय पाटील कालवश

नागपुरचे सुपुत्र आणि जेष्ठ संगीतकार ‘रामलक्ष्मण’ जोडीतील संगीतकार लक्ष्मण अर्थात विजय पाटील यांचे आज (२२ मे) नागपूर येथे निधन झाले. वयाच्या ७९ व्या वर्षी...

भूबनेश्वर येथे शून्य सावली दिवस

कालच्या दिवसात ओडिशाची राजधानी, भूबनेश्वर येथील नागरिकांनी शून्य सावली दिनाचा आनंद घेतला. त्यावेळी अनेकांनी फोटो काढले. हे फोटो आता समाजमाध्यमांवर देखील प्रसिद्ध झाले आहेत. याबाबत...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा