32 C
Mumbai
Saturday, November 2, 2024
घरविशेष

विशेष

आता तरी कोकणवासींना पुन्हा निसर्गाच्या हवाली सोडू नका

अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे ताऊक्ताई या वादळाची निर्मिती झाली आहे. वादळ लवकरच किनारपट्टीच्या दिशेने येण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. यापूर्वी निसर्ग...

…..तर आपण एक जबाबदर राज्यकर्ते म्हणून कमी पडू!

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवरून उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारचे कान टोचले कोविड काळात अविरतपणे आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णांना सेवा दिली आहे. अशा वेळेस त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारची...

परदेशी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने लस द्या

मुंबई ग्राहक पंचायतीची मागणी मुंबई ग्राहक पंचायतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीलेल्या एका पत्रात परदेशी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्याची मागणी केली आहे. सध्या...

कोविशिल्ड पाठोपाठ कोवॅक्सिनचे उत्पादनही पुण्यातच

संपूर्ण भारतीय बनावटीच्या कोवॅक्सिन या कोविड-१९ वरील लसीची निर्मिती आता पुण्यातच केली जाणार आहे. भारत बायोटेककडून केले जाणारे कोवॅक्सिन लसीचे पुण्यातील उत्पादन ऑगस्टच्या अखेरीपासून...

कोरोना रुग्णांचं दु:ख मी समजू शकतो

१०० वर्षानंतर आलेली  महामारी देशभरात सुरू असलेल्या कोरोना संकटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं आहे. गेल्या १०० वर्षानंतर आलेली ही महामारी जगाची परीक्षा घेत...

स्पुतनिक लसीचीही किंमत झाली जाहीर

भारतामध्ये कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले असताना भारतात लसीकरण मोहिम देखील सुरू आहे. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसींच्या आधारे चालू असलेल्या लसीकरणात पुढील आठवड्यापासून स्पुतनिक...

दक्षिण कोरियाकडून भारताला वैद्यकीय मदत

भारत सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेशी निकराने सामना करत आहे. या कठिण काळात भारताला अनेक देशांनी सहाय्य केले आहे. त्यातच भारताला दक्षिण कोरियाकडून रॅपिड टेस्टिंग...

केंद्राप्रमाणे राज्यानेही याचिका दाखल करावी

छत्रपती संभाजीराजेंची मागणी मराठा आरक्षण टिकवण्यासाठी केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारनेही सर्वोच्च न्यायालयात फेरविचार दाखल करावी, अशी मागणी भाजपा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. संभाजीराजेंनी...

उद्धव ठाकरे उच्च न्यायालयात का गेले?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उच्च न्यायालयात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उच्च न्यायालयात का दाखल झाले याचं कारणं अद्याप कळलेलं नाही. सध्या महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा...

नव्या कोविड रुग्णांचा आकडा ३ लाख ५० हजारापेक्षा कमी

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार सुरुच आहेत. कालच्या दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा घट पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात साडेतीन लाखांहून कमी नवीन रुग्ण...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा