35 C
Mumbai
Thursday, October 31, 2024
घरविशेष

विशेष

जालना मारहाण प्रकरण, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचेही निलंबन

जालना मध्ये भारतीय जनता पार्टीच्या युवा पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचेही निलंबन करण्यात आले आहे. जालनाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी महाजन...

मुझुमदार मुंबईचे रणजी संघाचे प्रशिक्षक

मुंबई क्रिकेट संघटनेने मुंबईच्या सीनियर संघाचे प्रशिक्षक म्हणून शैलीदार फलंदाज अमोल मुझुमदार यांची नियुक्ती केली आहे. जतीन परांजपे, विनोद कांबळी, नीलेश कुलकर्णी या क्रिकेट...

देशविरोधी मत व्यक्त करणाऱ्या चिनी ब्लॉगरला ८ महिन्यांची शिक्षा

गतवर्षीच्या सुरुवातीला भारताबरोबर गलवान खोऱ्यातील लष्करी हल्ल्यासंदर्भात चिनी ब्लॉगर याने मत व्यक्त केल्याबद्दल या चिनी ब्लॉगरला आठ महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. एएनआय...

सीबीएसई १२वी परीक्षा रद्द करण्याचा पंतप्रधान मोदींनी घेतला निर्णय

सीबीएसई बोर्डाच्या १२वीच्या परीक्षेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा बैठकीनंतर ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या या संकटकाळात काळात १२वी परीक्षांचे काय होणार हा...

पंत आणि प्रधान

राजे महालात येरझाऱ्या घालत होते…त्यांच्या मनाची घालमेल लपत नव्हती...कसल्या तरी विचारात गढले होते...मुठी आवळल्या होत्या...कपाळावर घर्मबिंदू चमकू लागले होते... प्रधानांनी हे पाहिलं आणि संधी...

स्वातंत्र्यानंतर हिंदू साम्राज्य झाले असते तर आज देश जगात सर्वश्रेष्ठ ठरला असता

सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांचे प्रतिपादन काँग्रेस, मुस्लीम लीग आणि ब्रिटिश यांना हिंदू साम्राज्य होऊन द्यावयाचे नव्हते. त्यामुळे त्यांनी नेहमी तशीच पूरक भूमिका घेतली...

सेंट्रल विस्टा प्रकल्पात हेरिटेज इमारतींचे नुकसान होण्याचा प्रश्न नाही

केंद्रीय शहर गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंग पूरी यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार सेंट्रल विस्टा प्रकल्पामध्ये वारसास्थळे (हेरिटेज) इमारती तोडल्या जाणार नसून या बाबत चूकीची माहिती...

मीरा चोप्रा लसीकरण प्रकरण, कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची भाजपाची मागणी

अभिनेत्री मीरा चोप्रा हिच्या नियमबाह्य लसीकरणाचे प्रकरण बाहेर आल्यानंतर ठाण्यातील पार्किंग प्लाझा या कोविड सेंटरचे व्यवस्थापन बघणाऱ्या कंपनीचे कंत्राट रद्द करावे अशी मागणी भाजपातर्फे...

२०२१ मध्ये भारतात १०१ टक्के पाऊस पडणार

भारतीय हवामान खात्याने सुधारित मान्सुनचा अंदाज व्यक्त केला असून २०२१ सालच्या या हंगामात १०१ टक्के पावसाची सरासरी राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच प्रशांत...

‘कारुळकर’ बनले वर्ल्ड कम्युनिकेशन फोरमचे सदस्यत्व मिळविणारे पहिले भारतीय दांपत्य

कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी तसेच प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष शीतल जोशी-कारुळकर यांना वर्ल्ड कम्युनिकेशन फोरम असोसिएशनचे (डब्ल्यूसीएफए) कॉर्पोरेट सदस्यत्व प्रदान करण्यात...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा