29 C
Mumbai
Thursday, October 24, 2024
घरविशेष

विशेष

बातमी मौलवीची, फोटो पुजाऱ्याचा

न्यू यॉर्क पोस्टचा हिंदू विरोधी अजेंडा उघड अमेरिकेतील न्यू यॉर्क पोस्ट या वर्तमानपत्राचा हिंदू विरोधी अजेंडा समोर आला आहे. २८ जून रोजी प्रसारित केलेल्या एका...

भारतात लवकरच फ्लेक्स इंजिनांना परवानगी देणार

भारत लवकरच केवळ इथॅनॉल सारख्या स्थानिक इंधनांवर चालणाऱ्या इंजिनांना परवानगी देणार आहे. त्यामुळे वाहने पेट्रोल, डिझेल सारख्या खनिज तेलांवर चालणाऱ्या इंधनाऐवजी इथॅनॉलवर चालतील. पुढील...

व्वा! मोदी सरकारने घोषित केले ६ लाख कोटींचे नवे पॅकेज

कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले टाकली आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या या नियोजनाची माहिती दिली....

कोळ्याच्या नव्या प्रजातीला हुतात्मा तुकाराम ओंबळे यांचे नाव

मुंबईवर झालेल्या २६/११च्या प्राणघातक हल्ल्यातील एक दहशतवादी अजमल कसाब याला पकडण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या सहाय्यक निरीक्षक तुकाराम ओंबळे यांना अनोखी मानवंदना वाहण्यात आली...

उंदरामुळे एका रुग्णाचा जीव गेल्यानंतरही राजावाडीत अस्वच्छता

राजावाडी रुग्णालयात उंदराने डोळे कुरतडल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता त्या रुग्णालयातील अस्वच्छतेचे चित्र समोर आले आहे. ही दुर्दैवी घटना घडल्यानंतरही...

परमबीर सिंग दोन महिने सुट्टीवर

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे ५ मे पासून सुट्टीवर गेल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे त्यांनी आपला  पदभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपविला आहे. गृहरक्षक दलाच्या...

भारताने लसीकरणात अमेरिकेलाही टाकले मागे

कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणात एकूण लसी देण्यासंदर्भात अमेरिकेला मागे टाकत भारताने नवा मैलाचा टप्पा गाठला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात ट्विट करत देशवासीयांचे अभिनंदन...

भारताने केली अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

ओडीशाच्या तटावर अग्नी प्राईम मिसाईलचं यशस्वी चाचणी करण्यात आलीय. डीआरडीओच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हे मिसाईल २ हजार किलोमीटरपर्यंत मारा करु शकतं. तसच याच प्रकारातल्या इतर...

स्वप्नातल्या घरासाठी सामन्यांच्या नशिबी प्रतीक्षाच!

मुंबईसारख्या शहरांमध्ये स्वतःची वास्तू असणे हे एक स्वप्न असते. त्यामुळेच म्हाडाकडे अनेक मध्यमवर्गीयांचा ओढा दिसून येतो. म्हाडाच्या माध्यमातून घरखरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. परंतु...

पोलिसांच्या वाट्यालाही ठाकरे सरकारकडून उपेक्षा!

ठाकरे सरकारच्या काळात कोण खुष आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणारे पोलिस खातेही ठाकरे सरकारवर नाखुष आहे. महाविद्यालयीन युवतीने...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
184,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा