34 C
Mumbai
Thursday, October 24, 2024
घरविशेष

विशेष

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा जेम्स बॉण्ड?

आपल्या हटके अंदाजासाठी आणि बेधडक स्वभावासाठी प्रसिद्ध असणारे हॉलीवूड पटातील अजरामर पात्र म्हणजे जेम्स बॉण्ड. इयन फ्लेमिंग यांच्या लेखणीतून साकारला गेलेला ब्रिटिश गुप्तहेर जेम्स...

भारत सरकारतर्फे पीक विमा सप्ताहाचा शुभारंभ

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी गुरुवार, १ जुलै रोजी भारत सरकारच्या पीक विमा सप्ताहाचा शुभारंभ केला. भारताच्या स्वातंत्र्याला ७५...

भाजपाचा एमएमआरडीएला दणका

कुरारच्या कुटुंबांचे तिथेच पुनर्वसन होणार कुरार मेट्रो स्टेशनजवळच्या एकूण १२० बाधित कुटुंबांचे एमएमआरडीएने सक्तीने अन्यत्र पुनर्वसन करण्याचा घेतलेला निर्णय मुंबई भाजपाच्या धरणे आंदोलनामुळे मागे घ्यावा...

प्रशांत कारुळकर यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डससह तीन पुरस्कार

कोविड १९च्या संकटकाळात विविध समाजघटकांना मदतीचा हात पुढे करून सावरणारे, त्यांना आधार देणारे कारुळकर प्रतिष्ठानचे संचालक प्रशांत कारुळकर यांना या प्रशंसनीय कार्याबद्दल तीन वेगवेगळ्या...

१५ जुलैपासून मुंबईत सेरो सर्वेक्षण

सर्व वयोगटांच्या अँटिबॉडीज तपासणार मुंबईत येत्या १५ जुलैपासून पाचवे सेरो सर्व्हेक्षण सुरू होणार आहे. त्यांतर्गत सर्व वयोगटातील नागरिकांच्या अँटिबॉडीज तपासल्या जाणार आहेत. त्यामुळे कोरोना विरोधात...

आरोग्य क्षेत्राचे बजेट दुप्पट केले

राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त देशातील डॉक्टर समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या दीड वर्षात डॉक्टरांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. डॉक्टरांनी देवदूत...

‘डॉक्टर डे’ च्या दिवशीच डॉक्टर दाम्पत्याचा करुण अंत

गुरुवार, १ जुलै रोजी एकीकडे संपूर्ण देशभर डॉक्टर डे साजरा होत असतानाच पुणे शहर मात्र डॉक्टर दाम्पत्याच्या आत्महत्येमुळे हादरून निघाले आहे. पुणे शहरातील वानवडी...

आरटीई राखीव जागांवरील प्रवेशाचा उडालाय बोजवारा

सद्यस्थितीला राज्याची शैक्षणिक अवस्था ही अतिशय दयनीय आहे. शिक्षण हक्क कायद्याच्या अंतर्गत आरटीईच्या राखीव जागांच्या प्रवेशामध्येही घोळ घातला गेला आहे. शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार...

कॅनडात पारा पन्नाशीच्या उंबरठ्यावर

कॅनडामध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे तेथील नागरिक हैराण झाले आहे. कॅनडासोबतच अमेरिकेतील नागरिक देखील या उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहेत. या भागातील पारा आता पन्नाशीच्या...

वाहतुकीची कोंडी आणि नोकरीपेशा सर्वसामान्यही कोंडीत

कोरोनाकाळात अनेक मुंबईकरांच्या नोकरीवर गदा आली. त्यामुळे हातात मिळेल ते काम करण्यासाठी आता मुंबईकर सरसावलेला आहे. मुंबईची जीवनवाहिनी रेल्वे सर्वसामान्यांना प्रवासासाठी बंद असल्यामुळे रस्तामार्गे...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
184,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा