26 C
Mumbai
Saturday, October 26, 2024
घरविशेष

विशेष

चिपळुणात ज्यादाच्या एनडीआरएफच्या तुकड्या पाठवा

काळ रात्रीपासून कोकणात पावसाने थैमान घातले आहे. पावसाच्या या तडाख्याने कोकणातील अनेक हावे ही पाण्याखाली गेली आहेत. याचा सर्वाधिक फटका हा चिपळूणला बसला आहे....

रेल्वे सर्वसामान्यांना खुली करण्यासाठी दबाव वाढला

ठाकरे सरकारकडून अजूनही लोकल प्रवासास सामान्यांना मुभा नाही. दोन लसीचे डोस घेतलेल्यांना तरी परवानगी द्यावी, अशी मागणी प्रवासी संघटना करीत आहेत. यावर ठाकरे सरकारकडून...

ठाण्यात खड्ड्यांमुळे प्रवाशांचे मोडले कंबरडे

ठाणे महापालिका हद्दीतले रस्ते हे पावसाळ्यात उखडले असून, जवळपास १५ दिवसांमध्ये हे रस्ते खराब झालेले आहेत. ही परिस्थिती ठाण्यातच नाही तर मुंबईतही हे असेच...

दरड कोसळल्याने पंचवटी, राज्यराणी एक्स्प्रेस रखडल्या

कसारा घाटात दरड कोसळली महाराष्ट्रात सगळीकडेच अतिवृष्टी सुरु आहे. अनेक ठिकाणी प्रवासी खोळंबले आहेत. यातच कसारा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने हजारो प्रवासी मध्यरात्रीपासून इगतपुरी...

कोविडमुळे अर्धमेले झालेलो…जलप्रलयाने सुपडा साफ झाला

काल रात्रीपासून पावसाने कोकणाला झोडपून काढले आहे. रात्रभर कोसळणाऱ्या पावसाचा जोर अजूनही ओसरताना दिसत नाहीये. या पावसामुळे कोकणातील शहरे पाण्याखाली गेली आहेत. या पावसाने...

जिओ विरुद्ध एअरटेल आणि टाटा

देशात येऊ घातलेल्या ५ जी नेटवर्कसाठी बड्या कंपन्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. यामध्ये रिलायन्स जिओ कंपनी सगळ्यात पुढे आहे. काही दिवसांपूर्वीच रिलायन्स जिओकडून...

बदलापूरमध्ये पूरपरिस्थिती, अनेक गावांचा संपर्क तुटला

गेल्या २४ तासांपासून बदलापूर शहर आणि परिसरात आलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला मोठा पूर आला आहे. उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कल्याण, डोंबिवली,...

मुंबईतील तुंबलेल्या ठिकाणांत नवी भर

मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झालेली आहे. पालिका प्रशासनाचे पाणी न साठण्याचे दावे फोल ठरले आहेत. मुंबईतील नदीपात्रात भराव टाकल्याने पालिका प्रशासनाचा गलथान...

सीएएमुळे मुस्लिमांना कसलाही धोका नाही

सरसंघचालक मोहन भागवत यांचे उद्गार देशात कोरोनाची लाट येण्यापूर्वी दिल्लीच्या शाहीन बागमध्ये सीएए आणि एनआरसीविरोधात मोठे आंदोलन सुरू होते. कोरोनाची लाट सुरू झाली आणि हे...

टाळेबंदीचा झाला धारावीला ‘दुप्पट’ फायदा; बैठ्या घरांवर चढले दोन मजले

मालाड- मालवणी मध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर आता अवैध बांधकामांची चर्चा मुंबईमध्ये जोरात होऊ लागलेली आहे. मुंबईमधील अवैध बांधकामांना सर्वाधिक परवानगी ही कोरोना काळात दिली गेल्याचे...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
185,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा