द्वारका द्रुतगती मार्ग ज्याला नॉर्दर्न पेरिफेरल रोड म्हणूनही ओळखले जाते तो २०२३ मध्ये कार्यान्वित होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी ही माहिती दिली....
भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज हिने एका रिअलिटी शोमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी तिने २०१७ विश्वचषकाच्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्याचा किस्सा...
सर्वोच्च न्यायालयाने फरारी विजय मल्ल्याला अवमान प्रकरणी चार महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी विजय मल्ल्याला दोन हजार रुपयांचा दंड भरण्याचे आदेशही न्यायालयाने...
नवीन संसद भवनाचे काम वेगाने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, ११ जुलै रोजी संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नवीन...
झारखंडमधील सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांनी व्यवस्थापनाच्या दबावाखाली अनेक हिंदी शाळांना उर्दू शाळेप्रमाणे रविवार आणि शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी जाहीर केली आहे. याशिवाय काही हिंदी...
सर्वोच्च न्यायालयाने कुख्यात गँगस्टर अबू सालेम याच्या याचिकेवर महत्त्वाचा निकाल दिला आहे. सालेमने त्याला मिळालेल्या आजीवन कारावासाच्या शिक्षेला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती....
चार ग्रँडस्लॅमपैकी एक असलेली विम्बल्डन स्पर्धा लंडनमध्ये सुरू आहे. रविवार, १० जुलै रोजी या स्पर्धेची पुरुष एकेरीची अंतिम फेरी लंडनमधील सेंटर कोर्टवर सर्बियाचा नोव्हाक...
जपानचे माजी राष्ट्राध्यक्ष शिंजो आबे यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर त्यांचे त्यात निधन झाले मात्र त्यांची हत्या करणाऱ्या इसमाच्या पार्श्वभूमीवरून त्याचा संबंध केंद्र सरकारने सुरू केलेल्या...
जनतेने घेतला निवासस्थानाचा ताबा
लंकेत सध्या अत्यंत वाईट स्थिती आली असून राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी आपले निवासस्थान सोडून पोबारा केल्यानंतर जनतेने या निवासस्थानाचा कब्जा घेतला...