25 C
Mumbai
Wednesday, January 15, 2025
घरविशेष

विशेष

सुवर्णपदक हुकलेल्या पूजा गेहलोतला पंतप्रधान मोदींनी दिले प्रोत्साहन

२५ वर्षीय कुस्तीपटू पूजा गेहलोतने राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. कांस्यपदकाच्या लढतीत पूजाने स्कॉटलंडच्या क्रिस्टेल लेमोफॅकचा १२-२ असा पराभव केला. परंतु सुवर्णपदक न मिळाल्याने...

हो हो हो खरंच आता पर्यटकांसाठी मुंबईत हो – हो बस सेवा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त बेस्ट प्रशासन मुंबईत हो हो बस सेवा सुरू करत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या बेस्टने या बसच्या माध्यमातून पर्यटकांसाठी आणखी एक नवीन...

भाजपा विरोधकांकडून खिल्ली पण केजरीवाल वाटणार २५ लाख तिरंगे

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जोरदार साजरा करण्यासाठी देशभरात विविध ठिकाणी जोरदार तयारी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात स्वातंत्र्याचा...

राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीत भारताला तिहेरी सुवर्णपदक

एकूण २६ पदक भारताच्या पदरी बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्सच्या आठव्या दिवशी भारताने अनेक पदकांची कमाई केली आहे. कुस्तीपटू साक्षी मलिक आणि दीपक पुनिया यांनी सुवर्णपदक जिंकले...

वझीरएक्स क्रिप्टो एक्सचेंजची ६४ कोटींची बँक मालमत्ता ईडीने गोठवली

क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज वझीरएक्स’ची ईडीने तब्बल ६४ कोटींची बँक मालमत्ता गोठवली आहे. क्रिप्टो एक्सचेंजच्या विरोधात एजन्सीची ही तपासणी भारतात कार्यरत असलेल्या अनेक चिनी लोन अँप्स...

लग्नाच्या गाठी स्वर्गात नाही, रशिया-युक्रेन युद्धात

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जाते. पण दोन प्रेमी युगुलांची लग्नाची गाठ स्वर्गात नाही तर चक्क रशिया- युक्रेन युद्धामध्ये बांधली गेली आहे....

लालबागच्या राजाला युट्यूबकडून ‘चांदीचा मान’

अवघ्या काही दिवसावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यातच आता लालबागचा राजा मंडळाला गणेशोत्सव मंडळाने आनंदाची बातमी दिली आहे. कोरोना काळात लाडक्या राजाच दर्शन घडवून...

सामनाच्या मुख्य संपादकपदी उद्धव ठाकरे

शिवसेनेचे मुखपत्र असलेला 'सामना' या वृत्तपत्राच्या मुख्य संपादकपदाची धुरा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे...

आरेमध्ये एकही झाड नव्याने तोडलेले नाही, फक्त फांद्या कापल्या आहेत

आरेमध्ये एकही झाड नव्याने तोडलेले नसून फक्त फांद्या कापल्या आहेत, असे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाला स्पष्ट केले आहे. आरे दुग्ध वसाहतीतील मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेडसाठी...

प्रवाशांच्या सेवेत येणार ‘बेस्ट’ वातानुकूलित डबल डेकर

मुंबईकर बेस्ट प्रवाशांना आता इलेक्ट्रिक वातानुकूलित बसमधून प्रवास करण्याची प्रतीक्षा आता जवळजवळ संपली आहे. बेस्ट उपक्रमांतर्गत येत्या १८ ऑगस्टपासून बेस्टच्या ताफ्यात नवीन वातानुकूलित डबल...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा