भारताीय स्वातंत्र्याला यंदा ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्त भारतभर वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम केंद्र सरकारतर्फे आयोजित केले जात आहेत. तसेच 'स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव' ह्या...
माेहर्रमच्या मिरवणुकीत लखनऊमध्ये विविध घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबराेबर निम्म्याहून अधिक ठिकाणी ताजियाला आग लागून झालेल्या दुर्घटनेत ६८ पेक्षा जास्त लाेक भाजले...
बहिष्काराचे आवाहन करण्यात आलेला लाल सिंह चढ्ढा पहिल्याच दिवशी सपाटून आपटला. ओस पडलेली थिएटर, प्रमुख समीक्षकांनी दर्शविलेली नापसंती, सोशल मीडियावर लोकांनी दाखवलेली नाराजी असेच...
देशात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. सरकार तर्फे ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे, स्वातंत्र्यदिनाला अवघे काही दिवस उरले असतानाच...
कुरिअर कंपन्यांच्या वाढत्या स्पर्धेत ग्राहकांचा विश्वास अन याच बळावर टपाल व्यवस्थेची सेवा वृद्धिंगत करण्यात भारतीय टपाल विभाग नेहमीच अग्रेसर ठरत आहे. यावर्षी मुंबई टपाल...
देशभरात स्वातंत्र्याच्या अमृतमहाेत्सवाची जाेरदार तयारी सुरू आहे. पण त्याचवेळी एक दु:खद घटना घडली आहे.
नाशिकच्या संदीपक नगर शाळेत साेमवारी एका शाळेत स्वातंत्र्याच्या अमृतमहाेत्सवी वर्षाच्या निमित्त...
अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या पुढाकाराने मुंबईतील शाळेच्या उपहारगृह (कॅन्टीन) मध्ये मिळणाऱ्या पिझ्झा, फ्रँकी, समोसे, सॉफ्ट ड्रींक्स, चिप्स ह्यावर बंदी घालण्यात आली असून, त्याजागी...
#BoycottLalSinghChaddha #BoycottBollywood #BoycottKareenaKapoorKhan असे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहेत. पण, असे हॅशटॅग ट्रेंड होणं म्हणजे प्रसिध्दीसाठी केलेले स्टंट्स नाही आहेत. तर, ही एक प्रकारची...
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. आज, १० ऑगस्ट रोजी सकाळी ट्रेडमिलवर धावत...