30 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरविशेषलोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !

आयोजक नवजीवन कार्यकारी संघ

Google News Follow

Related

भारत स्वतंत्र चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व, थोर विचारवंत साहित्यिक, कवी, प्रबोधनकार, समाजसुधारक, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची यंदाची १०४ वी जयंती वरळी कोळीवाड्यातील नवजीवन कार्यकारी संघाने जल्लोषात साजरी करण्याचे ठरवले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही संघाकडून जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. जयंतीनिमित्त नवजीवन कार्यकारी संघाकडून अनेक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन नवजीवन कार्यकारी संघाकडून करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

खासदार अरविंद सावंत यांचा पीए असल्याची बतावणी करत बडेमियाँची २०० प्लेट बिर्याणी केली फस्त

‘चित्रगंगा’च्या माध्यमातून जगदीश खेबुडकरांच्या गाण्यांचा आस्वाद घेण्याची संधी

उद्या तुम्ही भारत ही तुमचीच संपत्ती आहे म्हणाल! मध्य प्रदेश वक्फ बोर्डाला सुनावले

नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, पाच जणांचा मृत्यू !

नवजीवन कार्यकारी संघाच्या सदस्यांकडून कार्यक्रमासाठी निमंत्रक पत्रके वाटण्यात आली आहेत. डॉ.अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती, ११ ऑगस्ट २०२४ रोजी साजरी करण्यात येणार असून जयंतीनिमित्त नवजीवन कार्यकारी संघाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, वृक्षारोपण, सत्कार समारंभ आणि विविध स्पर्धांचे आयोजन संघाकडून करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे. ( पत्ता – नवजीवन कार्यकारी संघ, वरळी कोळीवाडा, किल्ल्याजवळ, मुंबई – ४०००३० )

नवजीवन कार्यकारी संघ –
अजय क्षीरसागर (अध्यक्ष)
आशिष अडसूळ (उपाध्यक्ष)
गोरख घवाळे (सेक्रेटरी)
विशाल नेटके (उपसेक्रेटरी)
अक्षय घवाळे (खजिनदार)
शुभम पवडमल (उपखजिनदार)
दत्तू घवाळे (सल्लागार)

सागर मोरे (सदस्य )
प्रभाकर क्षीरसागर
प्रेम नेटके
तुषार अडसूळ
मारुती वायदंडे

सत्यवती ननावरे (महिला सदस्य )
सुवर्णा मोरे
वनिता डाडर

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा