लव्ह जिहाद प्रकरणावरून उल्हासनगरमध्ये हिंदू जनआक्रोश !

उल्हासनगरमध्ये ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’चे आज (१७ ऑगस्ट) आयोजन करण्यात आले आहे. भाजप आमदार नितेश राणे मोर्चात सहभागी झाले होते. लव्ह जिहाद प्रकरणावरून या मोर्चातुन आंदोलन छेडण्यात आले होते. गेल्या काही दिवसांत लव्ह जिहादचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. नुकताच असाच एक प्रकार उल्हासनगरमध्ये घडला होता. दृष्टी चौधरी नावाच्या हिंदू मुलीने मुस्लिम धर्माचा स्वीकार केला आणि … Continue reading लव्ह जिहाद प्रकरणावरून उल्हासनगरमध्ये हिंदू जनआक्रोश !