24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषलव्ह जिहाद प्रकरणावरून उल्हासनगरमध्ये हिंदू जनआक्रोश !

लव्ह जिहाद प्रकरणावरून उल्हासनगरमध्ये हिंदू जनआक्रोश !

भाजप आमदार नितेश राणे मोर्चात सहभागी

Google News Follow

Related

उल्हासनगरमध्ये ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’चे आज (१७ ऑगस्ट) आयोजन करण्यात आले आहे. भाजप आमदार नितेश राणे मोर्चात सहभागी झाले होते. लव्ह जिहाद प्रकरणावरून या मोर्चातुन आंदोलन छेडण्यात आले होते.

गेल्या काही दिवसांत लव्ह जिहादचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. नुकताच असाच एक प्रकार उल्हासनगरमध्ये घडला होता. दृष्टी चौधरी नावाच्या हिंदू मुलीने मुस्लिम धर्माचा स्वीकार केला आणि आयेशा सय्यद हे नाव धारण कल्याचे समोर आले होते. मुलीच्या पालकांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी दोन जणांना अटक केल्याची माहिती होती तर अन्य जणांचा तपास सुरु आहे. आयेशाचं ब्रेन वॉशिंग कोणी केलं याचाही तपास पोलीस करत आहेत.

हे ही वाचा :

राजस्थान: उदयपूरमध्ये हिंसाचारानंतर नागरी सुरक्षा संहितेचे कलम 163 लागू; शाळा, इंटरनेट सर्व बंद!

साबरमती एक्स्प्रेसचे २२ डबे रुळावरून घसरले, रेल्वे वाहतूक ठप्प !

कोल्हापुरातील रुईमध्ये पूर्व वैमनस्यातून दोन गटात हाणामारी, एकाचा मृत्यू !

स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाला केंद्राची मंजुरी

दरम्यान, अशा प्रकारणांविरुद्ध हिंदू संघटना आणि भारतीय जनता पक्ष एकवटत आरोपींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करताना दिसून येतो. आज देखील भाजपकडून उल्हासनगरमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. असंख्य हिंदू कार्यकर्त्यांसह भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी या मोर्चात सहभागी झाले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा