मुंबई लोकल या तारखेपासून पूर्वपदावर येणार?

मुंबईची ‘लाईफलाईन’ असलेली मुंबई लोकल ही १ फेब्रुवारीपासून सुरु झाली. परंतु मुंबई लोकलची वेळ मात्र अजूनही प्रवाशांच्या सोयीची नाही. सध्या मुंबई लोकल ही रात्री नऊ ते सकाळी सात आणि दुपारी बारा ते चार या वेळातच कार्यरत राहणार आहे. यावर तोडगा काढण्यासाठी २० तारखेला निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मिळत आहे. महाराष्ट्र सरकारमधील अनेक मंत्री ऑक्टोबर … Continue reading मुंबई लोकल या तारखेपासून पूर्वपदावर येणार?