महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन?
महाराष्ट्रात कोविड-१९च्या केसेस पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. राज्यात रविवारी आणि सोमवारी कोविड-१९ रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली.रविवारी जवळपास साडे तीन हजार आणि सोमवारी ३ हजार ३६५ नवे रुग्ण आढळले. गेल्या दोन आठवड्यांत जवळपास २१ हजार जणांना कोविड-१९चा संसर्ग झाला आहे. यावरुन महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोविड-१९चा प्रकोप व्हायला सुरुवात झाल्याचा, याचा अंदाज येतो. याच पार्श्वभूमीवर … Continue reading महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed