पॉवरलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राची पदकांची लूट  

१० सुवर्ण, ५ रौप्यपदके पटकाविली

पॉवरलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राची पदकांची लूट  

केरळ राज्यातील अल्लेप्पी झालेल्या आशियाई उपकनिष्ठ, कनिष्ठ, सिनियर व मास्टर्स ईक्यूप पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या पॉवरलिफ्टर्सनी घवघवीत यश संपादन केले. यात १० सुवर्णसह ५ रौप्य पदकांचा समावेश आहे.

९३ किलो वजनी गटात जितेंद्र यादव यांना स्ट्रॉंग मन ऑफ आशिया पुरस्कारांने गौरविण्यात आले आहे. सर्वत्र खेळाडूचे कौतुक होत असून संघटनेतील पदाधिकारी यांनी खेळाडूच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे.

हे ही वाचा:

अकोल्यात दोन गट एकमेकांना भिडले; एकाचा मृत्यू

पिवळ्या रंगाच्या साडीतील परिणिती आणि काकांनी डिझाईन केलेल्या वेषात राघव

ठाकरे पुन्हा शेंडी-जानव्याला शरण! शिंगणापूरचा, शनी बळ देईल काय?

कर्नाटकमध्ये भाजपाची फक्त ०.४ टक्के मते कमी झाली

सर्व पदक प्राप्त खेळाडूची नांवे खालील प्रमाणे.- धर्मेंद्रकुमार यादव (रौप्य), समृद्धी देवळेकर (सुवर्ण), अक्षया पडवणकर (सुवर्ण), जितेंद्र यादव (रौप्य,  स्ट्रॉंग मन ऑफ), राजेश शेट्ये (सुवर्ण), वैशाली तांडेल (सुवर्ण) नीरज कुमार यादव (सुवर्ण), शुभम गायकवाड (रौप्य), अशोक मते (सुवर्ण), नवनाथ शिंदे (रौप्य), सोनल सावंत (सुवर्ण), सेजल मखवाणा (रौप्य), जान्हवी सावर्डेकर (सुवर्ण), ज्योती कंधारे (सुवर्ण), सलमा शेख (सुवर्ण)

Exit mobile version