महाराष्ट्राची उपराजधानी टाळेबंदीत

महाराष्ट्रात गेले काही दिवस सातत्याने कोरोना रुग्णवाढ नोंदली गेली आहे. मुंबई, औरंगाबाद, अमरावती, धुळे यांच्यासह नागपूरात देखील रुग्णवाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा आणि इतर काही महत्त्वाची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद करण्यात येणार आहेत. हे ही वाचा: अग्रलेख लिहिला म्हणजे घाव वर्मी लागला नागपूरमध्ये दिनांक १५ … Continue reading महाराष्ट्राची उपराजधानी टाळेबंदीत