30 C
Mumbai
Saturday, October 5, 2024
घरविशेषलालबागच्या राजाचे गणेश मुहूर्त पूजन

लालबागच्या राजाचे गणेश मुहूर्त पूजन

मूर्तिकार कांबळी आर्ट्सच्या चित्रशाळेत पार पडले पूजन

Google News Follow

Related

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचे ९० व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन संकष्ट चतुर्थी बुधवार ०७ जून २०२३ रोजी सकाळी ६ः०० वा. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे व मूर्तिकार कांबळी आर्ट्स चे  रत्नाकर मधुसूदन कांबळी यांच्या हस्ते मूर्तिकार कांबळी आर्ट्सच्या चित्रशाळेत पार पडले. तदप्रसंगी खजिनदार मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती पुस्तकाचे पूजन केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
180,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा