स्वदेशी ‘कू ऍप’ ची ट्विटरला टक्कर

प्रत्येक क्षेत्रात ‘आत्मनिर्भरतेचे’ लक्ष्य बाळगून आगेकूच करणाऱ्या भारताला आता सोशल मीडियातही अस्सल भारतीय पर्याय उपलब्ध होत आहते. जागतिक स्तरावर बोलबाला असलेल्या ट्विटरला टक्कर देण्यासाठी ‘कू ऍप’ ची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. एकीकडे भारत सरकार आणि ‘ट्विटर’ चे संबंध ताणले गेले असतानाच भारतात ‘कू’ ऍप्लिकेशनची हवा सुरु झाली आहे आणि त्याला भारतीयांचा भरभरून प्रतिसादही मिळताना … Continue reading स्वदेशी ‘कू ऍप’ ची ट्विटरला टक्कर