इनॉर्बिट मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल निघाला खोटा !

नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वाशीमधील इनॉर्बिट मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण मॉल रिकामा करण्यात आला असून तपासणी सुरु करण्यात आली. वाशी स्टेशन परिसरात हा इनॉर्बिट मॉल आहे. या मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल समोर आल्यानंतर एकच सर्वांची तारांबळ उडाली. प्रशासनाला आज सकाळी … Continue reading इनॉर्बिट मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल निघाला खोटा !