चेपॉकवर आजचा दिवसही भारत ‘सुपर किंग’

दुसऱ्या दिवशीच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने तिसऱ्या दिवसाच्या खेळाला प्रारंभ केला. शुभमन गिल बाद झालेला असल्याने त्याच्या जागी चेतेश्वर पुजारा रोहित शर्माची साथ द्यायला मैदानात उतरला होता. आजचा दिवस संपताना इंग्लंडने तीन बाद ५३ धावा केलेल्या होत्या. इंग्लंडला विजयासाठी अजून ४२९ धावांची आवश्यकता आहे. दिवसाच्या सुरूवातीलाच चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा हे दोघेही अगदी थोड्याच … Continue reading चेपॉकवर आजचा दिवसही भारत ‘सुपर किंग’