दुसऱ्या दिवशीही भारताचा दबदबा कायम

ऑस्ट्रेलियात विजयी कामगिरी केलेल्या भारतीय क्रिकेट संघाने चेन्नईच्या चेपॉक मैदानावर पहिल्या कसोटी सामान्यात ब्रिटीश संघाकाडून हार पत्करल्यानंतर जोरदार कमबॅक केले आहे. कालपासून नाणेफेक जिंकल्यानंतर सबंध दिवस भारताने फलंदाजी केली. रोहित शर्माच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने ३२९ धावांचे लक्ष्य उभे केले. यामध्ये रोहित शर्माच्या दमदार १६१ धावांसोबतच अजिंक्य रहाणेच्या ६७ धावांचे सुद्धा योगदान होते. पहिला दिवस … Continue reading दुसऱ्या दिवशीही भारताचा दबदबा कायम