27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेष'मुस्लिमांना कुंभमध्ये बंदी घातली तर हिंदूंना दर्ग्यात प्रवेश दिला जाणार नाही'

‘मुस्लिमांना कुंभमध्ये बंदी घातली तर हिंदूंना दर्ग्यात प्रवेश दिला जाणार नाही’

सपा खासदार झिया उर रहमान बर्क यांचे वक्तव्य

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील संभल येथील समाजवादी पक्षाचे खासदार झिया उर रहमान बर्क यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले, आगामी महाकुंभमेळ्यात जर मुस्लिमांवर बंदी घातली तर ते लोक सुद्धा हिंदूंना दर्ग्यांमध्ये प्रवेश देणार नाहीत. जर बंदी घातली गेली तर मुस्लिमांच्या धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश न देण्याबाबत विचार केला जाऊ शकतो, असे बर्क म्हणाले.

महाकुंभदरम्यान मुस्लिमांना दुकाने देऊ नयेत, या आखाडा परिषदेच्या मागणीनंतर बर्क यांचे वक्तव्य आले आहे. आखाडा परिषदेसोबतच पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री ‘बागेश्वर बाबा’ यांनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे.

खासदार बर्क पुढे म्हणाले, संपूर्ण राज्यात आणि देशात हा वाद सुरूच राहणार आहे, मुस्लिमांना जागा दिली नाही तर मुस्लिम ठिकाणी हिंदूंना मुस्लिम स्थान देणार नाही. याप्रकरणी सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

हे ही वाचा : 

संविधान बचाव, भारत जोडोच्या माध्यमातून राहुल गांधींकडून अराजकता पसरवण्याचे काम सुरू

भाजपाकडून ४० बंडखोरांवर कारवाईचा बडगा

जम्मू- काश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

उद्धव ठाकरेंनी मुंब्र्यात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून दाखवावा!

दरम्यान, काही विद्वानांनी म्हटले आहे की, ज्याप्रमाणे सौदी अरेबियाने हज यात्रेदरम्यान मक्का आणि मदिनामध्ये हिंदूंसह गैर-मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे, त्याचप्रमाणे मुस्लिमांनी हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या पवित्र घटनेचा आदर केला पाहिजे आणि अंतर राखणे आवश्यक आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा