हौशी शरीरसौष्ठव स्पर्धेत हरेकर, गडेकर, कडू, जाधव यांनी मारली बाजी

बृहन्मुंबई हौशी शरीरसौष्ठव संघटनेने आयोजित केली होती स्पर्धा

हौशी शरीरसौष्ठव स्पर्धेत हरेकर, गडेकर, कडू, जाधव यांनी मारली बाजी

५१ व्या बृहन्मुंबई  हौशी शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन ५ जानेवारी २०२५ रोजी  काळाचौकी, मुंबई येथील अभ्युदय नगर,समाज मंदिर हॉल,येथे करण्यात आले होते.या स्पर्धेत तेजस हरेकर, सुनील गडेकर, अजय कडू, गौरव जाधव यांनी विविध गटात विजेतेपद पटकाविले.

श्रीमान स्पर्धेसाठी भारत व्यायाम शाळा,माझगाव येथील चंद्रकांत पाडाळे यांनी ६८ वर्षी भाग घेऊन सर्वाना चकित केले आहे. या वयातही आपली फिटनेस साभाळली यांचे कसब तरुन युवकांना दाखवले आहे.हे स्पर्धेचे खास वैशिष्ट म्हणावे लागेल.

स्पर्धेचे उदघाटन काळाचौकी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी कुंभार साहेब, विजय पाटील आणि समाजसेवक प्रफुल गुळेकर यांनी केले. संघटनेच मानद महासचिव नंदकुमर तावडे (घाडी मास्तर),अध्यक्ष प्रविण खामकर खामकर,खजिनदार-रजनीकांत उदेशी, अरुण कुरळे,सुनिल हेर्लेकर,किसन धावडे, मन्सुर तांबोळी, विलास सावंत, निखील पाटकर, राजेंद्र उत्तेकर, जितेंद्र आळेकर,राजेंद गुरव, विलास कदम, संदेश्‍ यादव, पराग लाड, विलास सावंत या संघटनेच्या पदाधिकारी यांनी अथक मेहनत स्पर्धा यशस्वी होण्यासाठी केली.

चारही स्पर्धेचे विजेते –  तेजस अशोक हरेकर, सुनील महादेव गडेकर, अजय गणपत कडू आणि गौरव श्रीधर जाधव

हे ही वाचा:

पवारांचा टाहो ! लोकप्रतिनिधींना वाचवा हो…

मुंडेंची दादांना तासभर शुभेच्छांसाठी मिठी!

पाच महिन्यांनी विशाळगडाचे दरवाजे पर्यटकांसाठी उघडले!

दिल्लीतील राजघाटावर बनणार माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे स्मारक!

 

उदय (नवोदित खेळाडू) स्पर्धा – लहान गट (उंची १६५ सेमीपर्यंत)

१ सागर ओमप्रकाश चौहान,२.रोहित नागिन लडवईया,३.अल्तमश शाकीर शेख,४.रोहन सुनील सावंत,५.करण सुरेश म्हाबडी

मध्यम गट (१६५ सेमी पेक्षा जास्त उंची १७० सेमी पर्यंत)

१.तेजस अशोक हारेकर,२.रितिक सुनील मुख्य,३.उमेश पांडुरंग चाळके,४.अंकित राजेंद्र ठाकूर

५.हर्षल अशोक आंबोळकर

उंच गट (उंची १७० सेमी u p ते १७५ सेमी पेक्षा जास्त)

१.सागर किशोर गोरेगावकर,२.सुयश रमेश शिंदे,३.ओमसाई लक्ष्मण पाटील,४.जतीन किरण जाधव,

५.शुभम दिपक पालांडे

सुपर टॉल ग्रुप (उंची १७५ सेमी वर)

१.सिद्धार्थ लक्ष्मण निलेकर,२.यश प्रवीण शेलार,३.मोहन भूपराम देवासी,४.मंथन दिनेश जुजुम

शीर्षक विजेता: तेजस अशोक हरेकर,हिंदू व्यायाम शाळा

मुंबई श्रीमान २०२५

लहान गट (उंची १६५ सेमी पर्यंत)

१.राजेश रमेश सोळंकी, २.रंजीत रविकांत पवार, ३.मोहसीन मोहम्मद हुसेन कुरेशी, ४.कमलेश धोंडू बुराटे, ५.असिफली शबीर हसन चौधरी

मध्यम गट (१६५ सेमी पेक्षा जास्त उंची १७० सेमी पर्यंत)

१.शरद प्रभाकर कांबळे,२.बाळकृष्ण हरिश्चंद्र म्हात्रे,३.राहुल मोहन इंदुलकर,४.प्रवीण प्रभाकर तापकीर,५लक्ष्मण सुरेश शिंदे

उंच गट (१७० सेमी पेक्षा जास्त उंची १७५ सेमी पर्यंत)

१.राकेश महादेव गाडेकर,२.संतोष रामचंद्र पांचाळ,३.प्रेमनाथ दत्ताराम गुरव,४.अविनाश महादेव देसाई,५.चेतन महेंद्र माल्निका

सुपर टॉल ग्रुप (उंची १७५ सेमी पेक्षा जास्त)

१.सुनील महादेव गाडेकर

५० वर्षांच्या वर

१.विवेक सुधाकर वडके,२.मोहन कांतिभाई प्रभू,३.विजय मारुती गुरव,४.नितीन भिकुराम कडवडकर

५.विकास बाबुराव मुद्रा

शीर्षक विजेता-सुनील महादेव गडेकर,किप-फिट-व्यायामशाळा

मुंबई श्री २०२५

लहान गट (उंची १६५ सेमी पर्यंत)

१.जयेश राजू सोनवणे,२.प्रतीक भानुदास दिवकर,३.एमडी. सरताज अन्सारी,४.सूरज सोहनलाल निर्मल,५.समीर अहमद मोहम्मद राजा

मध्यम गट (१६५ सेमी पेक्षा जास्त उंची १७० सेमी पर्यंत)

१.अन्वर अस्लम शेख,२.विनायक सुरेश घाडसे,३.सुदर्शन सुरेश एकवडे,४.मनीष पांडुरंद वास्कर,

५.अभिनंदन महेंद्र अनावकर

उंच गट (उंची १७० सेमी u p ते १७५ सेमीपेक्षा जास्त)

१.सफदर अन्सारी, २.निशांत आश्रंत भिसे,३.राजेंद्र रामदास घाडगे,४.शशांक विजय गुरव

सुपर टॉल ग्रुप (उंची १७५ सेमी वर)

१.अजय गणपत कडू,२.राज सूर्यकांत जाधव

शीर्षक विजेता: अजय गणपत कडू,ताडदेव व्यायाम शाळा.

मुंबई पुरुष फिटनेस २०२५ 

पहिला गट (उंची १७० सेमी पर्यंत)

१.गौरव श्रीधर जाधव,२.आकाश गणेश उग्रेगिया,३.सागर किशन चौधरी,४.मन्नान फारुख शाह

५.अमोल विनोद जयस्वाल

दुसरा गट (उंची १७० सेमी पेक्षा जास्त)

१.हसन शेख, २.सुजीत सुखालाल परदेशी, ३.फैयाज हमीद अन्सारी,४.जय दिपक देवघरकर,

५.हार्दिक चंद्रशेखर श्रॉफ

विजेते : गौरव श्रीधर जाधव हनुमान सेवा मंडळ,लालबाग.

Exit mobile version