28 C
Mumbai
Thursday, October 31, 2024
घरविशेषडॉ. अंजनाताई कुलकर्णी यांचे निधन

डॉ. अंजनाताई कुलकर्णी यांचे निधन

Google News Follow

Related

भारतीय जनता पार्टी (भाजपा) महाराष्ट्र प्रदेशचे कार्यालय सचिव मुकुंद नारायण कुलकर्णी यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. मुकुंद कुलकर्णी यांच्या पत्नी डॉ. अंजनाताई कुलकर्णी यांची वयाच्या ५७ व्या वर्षी प्राणज्योत मालवली. मंगळवार, ३० जुलै रोजी पहाटे ३:३० वाजता माहीममधील हिंदुजा रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.

डॉ. अंजनाताई कुलकर्णी यांचे पार्थिव सकाळी ११:०० त्यांच्या वरळी येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी ३:०० वाजता दादरमधील शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी डॉ. अंजनाताई कुलकर्णी यांच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच भाजपा नेते आणि राष्ट्रीय स्वयं संघ परिवाराकडूनही शोक व्यक्त करण्यात आला आहे.

पत्ता- ३०२, गोमती निवास, ससमिरा मार्ग, वरळी बस डेपोच्या बाजूला, वरळी, मुंबई ४०० ०३०

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा