बडोद्याचे हिंदुराष्ट्रवादी दामोदर नेने तथा दादूमिया यांचे निधन

स्तंभलेखक म्हणून अनेक वषे लेखन केले.

बडोद्याचे हिंदुराष्ट्रवादी दामोदर नेने तथा दादूमिया यांचे निधन

बडोदा येथील हिंदुराष्ट्रवादी डॉ दामोदर विष्णू नेने उपाख्य दादूमियाँ यांचे मंगळवारी वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले.
नेने हे प्रखर हिंदुत्ववादी आणि राष्ट्रवादी होते. ते पेशाने डॉक्टर होते. प्रसूतीतज्ज्ञ म्हणून त्यांनी वयाच्या ८४ वर्षापर्यंत काम केले होते.

हे ही वाचा:

‘शहाजहान शेखला आमच्याकडे द्या १० मिनिटात हिशोब करू’

भाजप ३०० जागा पार करेल, पंतप्रधान मोदींविरोधात नाराजी नाही!

पुणे हिट अँड रन प्रकरणी बाल न्याय मंडळाने दिलेला निर्णय धक्कादायक

आधी ‘लेडी सिंघम’ होते, आता भाजपाची एजंट? स्वाती मालीवाल यांचा सवाल

बडोद्यातून सोबत या नियतकालिकात ते स्तंभलेखन करत. विशेष म्हणजे मराठी, गुजराथी आणि इंग्रजीतून त्यांनी लेखन केले होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याशी त्यांची मैत्री होती शिवाय, बाळासाहेब देवरस, बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता.

Exit mobile version